Hunger Headache Dainik Gomatak
लाइफस्टाइल

Hunger Headache: भूक लागल्यावर डोकं का दुखतं? वाचा त्यामागील कारण

डोकं दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. पण अनेक लोकांंना भूक लागल्याने देखील डोकं दुखतं.

दैनिक गोमन्तक

Hunger Headache: डोकं दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. डोकं कोणत्याही कारणामुळे दुखु शकते. काही लोकांना भुक लागल्यावर डोकं दुखतं. तर अनेक लोकांना जेवण उशीरा घेतल्याने डोकं दुखतं. चला तर मग जाणून घेऊया भुक लागल्यावर डोके का दुखते यामागे कारण काय आहे.

  • भूक लागल्यावर कोणती लक्षणं दिसतात

भूक लागल्यावर डोकं दुखणे, पोट फुगणे, थकवा येणे,अशक्तपणा येणे, हात थरथरतात, घाम येतो, पोटदुखी, यासारखी लक्षणे दिसतात.

  • भूख लागल्यावर डोकं का दुखते?

भूक लागल्यावर डोकं दुखते कारण डिहायड्रेशन आणि शरीरातील ग्लूकोजचे प्रमाण कमी होते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डोकं दुखते. डोकं दुखत असेल तर थोडे-थोडे पाणी पित राहावे. तसेच अशा वेळी लिंबु पाणी किंवा साखर पाणी देखील प्यायल्यास डोकं दुखणे कमी होते.

जर भुक लागल्यामुळे डोकं दुखत असेल तर काही फळं खावे. जसे की सफरचंद आणि संत्र यासारखी फळ खावीत.

जर तुम्ही भूक लागल्यावर चॉकलेट आणि ज्यूस घेत असाल तर तुम्ही ही समस्या कमी होऊ शकते. कारण अचानक खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. हंगर डोकेदुखी टाळण्यासाठी वेळेवर आणि पोषक आहार घ्यावा. जास्त कामामुळे जेवायला वेळ मिळत नसेल तर लिक्विड आहार घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT