Lizard Home Remedy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lizard Home Remedy: घरातील पाल घालवण्याचे घरगुती उपाय, बस करावे लागेल 'हे' काम

Tricks To Get Rid Of Lizards: भिंतीवरील पाली काही घरगुती उपायांचा वापर करून पळून जातात.

दैनिक गोमन्तक

पाल दिसायला खुप विचित्र वाटते. हे पाहून लहान मुले आणि मोठी माणसेही घाबरतात. काहीं लोकांच्या किंकाळ्याही निघतात. पाल दिसायला खुप भयानक दिसतात आणि त्यांच्यापासून मुक्त होणे सोपे नाही. पाली (Lizard) या प्रत्येक घरात दिसतात. पण काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही त्यांच्यापासून सुटका मिळउ शकता.

  • अंड्याचे कवच

    घरातील ज्या ठिकाणी पाल असतात तअशा ठिकाणी अंड्याची (Egg) कवच ठेवावे. अंड्याचा वास घेऊन आणि त्यांना पाहून पाली पळून जातात.

  • कॉफी पावडर

    कॉफी (Coffee) सहसा प्रत्येकाच्या घरात मिळते. कॉफी पावडरची पेस्ट बारिक करून तुम्ही त्यापासून लहान गोळ्या बनवा आणि ज्या ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी ठेवा. त्यातून येणारा वास पालींना आवडत नाही.

कांदा आणि लसूण

कांद्याच्या सालीने तुम्ही पालींपासून सुटका करू शकता. यासाठी कांद्याची साले घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा. यासोबतच खिडक्या आणि दरवाजांवर लसणाच्या कळ्या लटकवाव्यात. असे केल्यास पाली पळून जातील.

थंड पाणी

घरात (Home) कुठेही पाली दिसल्यास तुम्ही थंड पाणी शिंपडू शकता. यामुळे पाली घरातून पळून जातील.

काळी मिरी

पालीला काळी मिरीपासून (Black Paper) ऍलर्जी होऊ लागते. काळी मिरी पावडर पाण्यात विरघळवून ठेवा. घराच्या त्या कोपऱ्यांवर फवारणी करा जिथून पाली जास्त येतात. तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर देखील वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT