Holi Special Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Festival 2022: गोड पदार्थ खायचे आहेत? बिनधास्त खा! त्याआधी 'या' उपायांचा करा वापर

मेथी दाणे मधुमेहावर खूप फायदेशीर ठरतात.

दैनिक गोमन्तक

रंगांचा उत्सव म्हणजे होळी! या दिवशी एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या गोड पदार्थ बनवले जातात. पण ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांच्यावर गोड पदार्थ खाण्यावर बंधने असतात. पण तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता आणि होळीला (Holi) गोड पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता.

मेथी दाणे माधुमेहावर अतिशय गुणकारी मानले जाते. मग तुम्ही मेथीची हिरवी भाजी खा अथवा मेथी दाण्याचे पाणी प्या तुम्हाला फायदाच होईल. मेथीची हिरवी भाजी रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. यात औषधीयुक्त घटक असतात. यामुळे मेथी खाणे आपल्या आरोग्यासाठी (Health) लाभदायी असते.

* मेथी दाण्याचे पाणी कसे बनवायचे

एक चमच मेथीचे दाणे रात्री एक वाटी पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही या पाण्याचे उपाशी पोटी सेवन करू शकता.यामुळे मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवता येते.

* इतर फायदे

* मेथी दाण्याचे पाणी पिल्यास वजन नियंत्रित राहते.

* मेथीचे सेवन केल्याने शरीराची पचन संस्था सुरळीत कार्य करते. यामुळे ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यानाई मेथीचे सेवन अवश्य करावे.

* मासिक पाळीत महिलांनी मेथी दाण्याचे पाणी पिल्यास या काळात होणाऱ्या वेदना कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT