Heel Pain Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Foot and And Pain Remedies: ‘हे’ मसाले टाचदुखी करू शकतात दूर! असा करा वापर

जर तुम्ही टाचांच्या दुखण्याने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत.

दैनिक गोमन्तक

धावपळीमुळे अनेकांना टाचदुखीची समस्या जाणावते. लोकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. यामुळे तुम्ही ही वेदना वेळीच बरी करणे गरजेचे आहे. आम्‍ही तुम्‍हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जे टाचदुखीपासून आराम मिळवण्‍यासाठी उपयोगी ठरू शकतात.

लोकांना या घरगुती उपायांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. टाचदुखी दुर करण्यासाठी कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतात. हे जाणून घेउया.

  • टाचदुखीचा त्रास कमी होण्यासाठी, दररोज प्रभावित भागाची मालिश करावी. आपण कोणतेही तेल वापरू शकता. यासाठी तुम्ही मोहरीचे तेल गरम करुन मसाज करु शकता. असे केल्याने चांगली झोप तर येतेच पण टाचदुखीपासूनही आराम मिळतो.

  • टाचदुखीमुळे तुम्ही कोणतेही काम करू शकत नसाल तर हळद देखील खूप उपयुक्त ठरू शकते. टाचांवर तेलाने लावल्यास सूज देखील दूर होते. यासोबतच दुखण्यापासूनही आराम मिळतो.

  • आल्याचा वापर प्रत्येक घरात केला जातो. टाचांच्या दुखण्यावरही आल्याचा वापर करून आराम मिळतो. अशावेळी पाण्यात आले मिक्स करा आणि नंतर त्यात मध मिक्स करुन सेवन करा. असे केल्याने तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळू शकतो. याशिवाय आल्याच्या पाण्याचेही सेवन करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT