Tea in Thyroid Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea in Thyroid: थायरॉईड रुग्णांनी चहा पिणे किती फायदेशीर?

Healthy Tips: औषध घेतल्यानंतर मी थायरॉईड चहा पिऊ शकतो का? असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर ही बोतमी नक्की वाचा.

दैनिक गोमन्तक

थायरॉईडचा त्रास असलेल्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी औषध घ्यावी लागतात. याच्या मदतीने शरीरात थायरॉईड हार्मोन संतुलित राहतो. तसेच, थायरॉईडमध्ये दिसणारी लक्षणे नियंत्रित करू शकतात. थायरॉईड संप्रेरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सकाळी अनेक गोष्टी खाणे टाळावे. औषध घेतल्यानंतर चहा पिऊ शकतो का? असा प्रश्न तुमच्या मनात असेल ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थायरॉईडच्या (Thyroid) रुग्णांनी सकाळी चहाचे सेवन करू नये. विशेषतः दूध आणि साखर असलेला चहा अजिबात घेऊ नये. यामुळे थायरॉईडची लक्षणे अधिक वाढू शकतात.

जर तुम्हाला सकाळी चहा प्यायचा असेल, तर तुम्ही औषध घेतल्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी ग्रीन टी किंवा इतर कोणताही हर्बल चहा पिऊ शकता. पण हे लक्षात ठेवा की औषध घेतल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये, कारण त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.

थायरॉईडमध्ये चहा (Tea) प्यायचा असेल तर हळदीचा चहा, तुळशीचा चहा किंवा दालचिनीचा चहा पिऊ शकता. ते तुमची रोगप्रतिकारक (Immunity) शक्ती वाढवू शकते. यासोबतच शरीरातील हार्मोनल समस्यांवरही नियंत्रण ठेवता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT