Hair Care Tips | Yoga Tips For Hair Health  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

केसांच्या मजबुतीसाठी करा '5' योगासने

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगा करणे फायदेशीर ठरते.

दैनिक गोमन्तक

तुम्हाला जर केसांची चमक आणि मजबुतपणा टिकून ठेवायचा असेल तर आम्ही तुम्हाला उत्तम आणि सोपे उपाय सांगणार आहोत. नियमितपणे योगा केल्याने आरोग्य तर चांगले राहतेच आणि केस (Hair) देखील मजबूत राहतात. चला तर मग जाणून घेऊया हे योगा प्रकार कोणते आहेत.

अधो मुख स्वानासन

* अधो मुख स्वानासन

योग करणे आरोग्यासह आपल्या केसांसाठीसुद्धा फायदेशीर असते. हा योग प्रकार केल्याने मेंदूतील रक्त प्रवाह चांगला होतो. यामुळे केस मजबूत होऊन केसांचे आरोग्य चांगले राहते.

बालासन

* बालासन

बालासन केल्याने ताण-तणाव कमी होतो. तुम्ही नियमितपणे जर हा योग प्रकार केल्यास केसांचे गळणे बंद होऊन केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच बालासन केल्याने केसांची वाढ झपाट्याने होते.

कपालभाती

* कपालभाती

कपालभाती हा एक सर्वात सोपा योग प्रकार आहे. हा योग प्रकार केल्याने रक्तभिसरण आणि पचन संस्था सुरळीत कार्य करते. कपालभाती नियमितपणे केल्याने केसांची वाढ होते. तुम्हाला बाजारातील इतर कॉस्मेटिकस् वापरायची गरज पडणार नाही.

सर्वागासन

* सर्वागासन

हा योग (Yoga) प्रकार केल्याने थायरॉईड, रक्तभिसरण, पचन संस्थे संबंधित आजार असल्यास फायदेशीर करते. सर्वागासन केल्याने केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन केसांची वाढ झपाट्याने होते.

शीरशासन

* शीरशासन

शीरशासन करणे लगेच जमत नाही. या योग प्रकारांसाठी सराव आवश्यक आहे. पण नियमितपणे सराव केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते आणि केसांची वाढ झपाट्याने होते. तसेच केस मजबूत राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT