Oversleeping Disadvantages  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: मस्त झोपल्याने फ्रेश वाटतं, पण Oversleeping मुळे नुकसान वाढतं!! असं का?

Oversleeping Consequences: तुम्हाला माहितीये का अधिकवेळ झोप घेतल्याने सुद्धा अनेक गंभीर आजार निर्माण होऊ शकतात

Akshata Chhatre

health effects of oversleeping

असं म्हणतात की झोप हा सगळ्या चिंतावर एकमेव उपाय आहे. दिवसभर भरपूर ताण आल्यास आपण गाढ झोपी जातो आणि सकाळी उठल्या-उठल्या आराम वाटतो. आठ तासांची झोप पूर्ण झालेली असल्यास सकाळी खूप फ्रेश वाटतं आणि कामात जोश येतो. डॉक्टर सुद्धा अनेकवेळा झोप पूर्ण करण्याचा सल्ला देतात पण तुम्हाला माहितीये का अधिकवेळ झोप घेतल्याने सुद्धा अनेक गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. थक्क झालात? तर थांबा हे आर्टिकल नीट वाचा.

तुम्हाला अधिक झोपायला आवडत असेल आणि आई रोज सकाळी लवकर उठ म्हणून मागे लागल्याने त्रास होत असेल तर तुम्ही चुकताय. अधिकवेळ झोपल्याने हृदयाला त्रास होऊ शकतो. दिवसाला जर का दहा तासांपेक्षा अधिक काळ झोपत असाल तर हे वेळीच थांबवा कारण यामुळे स्ट्रोकसारखे आजार निर्माण होऊ शकतात आणि जागीच मृत्यू होऊ शकतो.

तुम्ही अगदी रोज गरजेपेक्षा जास्ती झोप घेत असाल तर कदाचित तुम्ही मानसिक रुग्ण आहात. अनेकवेळा मानसिक आजार जसे की डिप्रेशनने ग्रस्त लोकांना झोपेचा त्रास असतो. टाइप 2 डायबिटीज हा गंभीर आजार सुद्धा अधिकवेळ झोपल्याने शरीराला ग्रासू शकतो.

अधिक काळ झोप घेत असलेल्या लोकांची इनफर्टायल होण्याची अधिक संभावना असते. वजन प्रचंड प्रमाणात वाढू शकते. बॉडी मास इंडेक्स धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे गरजेपेक्षा जास्ती झोप घेणं टाळा. शरीराची काळजी घ्या आणि निरोगी आयुष्य जगा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT