Omega 3 Fatty Acid Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड त्वचा अन् केसांसाठी गुणकारी

Omega 3 Fatty Acid: त्वचेसह केसांची काळजी घेणे गरजचे असते.

दैनिक गोमन्तक

त्वचेसह केसांची काळजी घेणे गरजचे असते. प्रत्येक ऋतूमध्ये केसांची आणि त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी अनेक उपाय केले जातात. पण तुम्हाला ओमेगा -3 फॅटी केस आणि त्वचेसाठी गुणकारी आहे हे ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊया ओमेगा -3 चे फायदे कोणते आहेत. (Omega 3 Fatty Acid News)

* त्वचा चमकदार राहते

आपली त्वचा (Skin) ही प्रथिने आणि लिपिड्ससह अनेक थारापासून बनलेली आहे. त्वचेमधील ऍलर्जी आणि सूक्ष्मजंतू दूर करण्यासाठी ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड त्वचेसाठी फायदेशीर ठरते. अडथळ्यामध्ये एपिडर्मल लिपिड्स म्हणून एकत्रित केले जातात. हे स्ट्रक्चरल अखंडता ठेवण्यास मदत करते.

* त्वचा हायड्रेट ठेवते

ओमेगा 3 आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. फॅटी अ‍ॅसिड सेबमचे उत्पादन करण्यास मदत करते आणि त्यामुळे ट्रान्सपीडर्मल वॉटर लॉस (TEWL) कमी करून त्वचेचे हायड्रेशन नियंत्रित ठेवते.

* सूर्याच्या किरणांपासून बचाव

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे यांचा वापर सनस्क्रीन म्हणून देखील केला जातो.

* चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी

वृद्धत्वाचे 2 प्रकारचे असते आंतरिक वृद्धत्व जे जैविक घटकांचा परिणाम असतो आणि बाह्य वृद्धत्व जे बाह्य घटकांमुळे होते, सूर्यामुळे होणारे नुकसान ओमेगा -3मधील अँटी-ऑक्सिडंट कमी करू शकतात.

* त्वचेचे आजार करते दूर

ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड अनेक दाहक त्वचा विकार जसे की सोरायसिस, एक्जिमा, एटोपिक त्वचारोग यावर फयदेशीर ठरते.

* केसांची वाढ

ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडमुळे केस (Hair) मजबूत आणि दाट होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT