pimple tree |bodhi tree|  peepal tree
pimple tree |bodhi tree| peepal tree dainik Gomantak
लाइफस्टाइल

पिंपळाखाली बसल्याने मन होते शांत

दैनिक गोमन्तक

वैशाख महिन्यातील पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा म्हणतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. यंदा पीपल पौर्णिमा व्रत सोमवार म्हणजेच 16 मे 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू धार्मिक ग्रंथात पिंपळ हे अमृत समतुल्य मानले गेले आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला पिंपळाच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. (Pimple Tree Health Benefits News)

* पिंपळातील प्रत्येक घटक जसे की साल, पाने, फळे, बिया, दूध, केस आणि लाख सर्व प्रकारच्या आजारांच्या निदानासाठी गुणकारी आहेत.

* पिंपळ हे वनस्पती जगतातील एकमेव असे झाड आहे ज्यामध्ये कीड लागत नाही.

* पिंपळाचे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन सोडते. त्यामुळे पिंपळाच्या सावलीत ऑक्सिजनने समृद्ध असे आरोग्यदायी (Health) वातावरण असते.

* पिंपळाच्या प्रभावामुळे आणि वातावरणामुळे वात, पित्त आणि कफ यासारख्या समस्या दूर होतात.

* पिंपळाच्या झाडाखाली काही वेळ बसून राहिल्याने आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा सकारात्मक उर्जेमध्ये बदलते आणि आपल्या सर्व चिंता दूर होतात. यामुळे आपल्याला मानसिक शांती (Mental Health) मिळते.

* पुराणानुसार असे मानले जाते पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करून पूजा केल्याने आयुष्य वाढते.

* असे मानले जाते की पिंपळाचे झाड तोडणे म्हणजे शरीर-हत्यासारखे आहे. शास्त्रांमध्ये पीपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे निवासस्थान मानले गेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

Goa Rain Update : पणजीसाठी २२ दिवस धोक्याचे; यंदाच्या पावसाळ्यात उसळणार साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Goa News : काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT