Valentine's Day 2023 Wishes  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine's Day Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जोडीदाराला द्या 'या' खास अंदाजात शुभेच्छा

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पार्टनरला खुश करण्यासाठी काही शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी.

दैनिक गोमन्तक

Happy Valentine's Day 2023 Wishes

दरवर्षी 7 ते 14 फेब्रुवारी हा आठवडा प्रेमाचे दिवस म्हणून साजरे केले जातात. चॉकलेट डे, प्रपोज डे, प्रॉमिस डे, हग डे असे अनेक दिवस या व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरे केले जातात.

याच आठवड्यातला शेवटचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे आज सर्वत्र साजरा केला जात आहे.

मुलींना सहसा शब्दांतून भावना व्यक्त करणारी मुलं फार आवडतात. त्यामुळे तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर फिलिंग्स शेअर करण्यासाठी आणि तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही खास पद्धतीने शुभेच्छा देऊ शकता. 

तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीसमोर भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्ताने काही खास शुभेच्छा संदेशचे पर्याय सुचवले आहेत. तुम्ही ते तुमच्या पार्टनरला भेटून, ग्रीटिंग कार्डच्या माध्यमातून किंवा थोड्या हटके स्टाईलने नक्कीच शेअर करू शकता.

आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल.
Happy valentine's day!

तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तू फक्त मलाच मागशील.
Happy Valentine's Day!

नाही आजपर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
Happy Valentine's Day!

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
Happy Valentine's Day!

माझ्या चेह-यावरील हसू आहेस तू
माझ्या धडधडणा-या हृदयातील श्वास आहेस तू
माझ्या हसणा-या ओठांवरील सुंदरता आहेस तू
ज्यासाठी माझं हृदय व श्वास सुरू आहेत
ती माझी सर्वस्व आहेस तू
Happy Valentine's Day!

आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल.
Happy valentine's day!

अशा वरील शुभेच्छा जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला दिल्या तर ती व्यक्ती नक्की तुमच्यावर खुश होईल. तुमचा दिवस अधिक खास होईल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT