Guruwar Upay Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Guruwar Upay: वर्षातील पहिला गुरूवार, भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' उापय

भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

आज वर्षाचा पहिला गुरुवार आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. वर्षाचा पहिला गुरूवारी भगवान विष्णूची कृपा मिळवायची असेल तर पुढील काही उपाय करू शकता. यामुळे घरात सुख- समृद्धी लाभेल.

  • आज वर्षाचा पहिला गुरुवार आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी आणि भगवान विष्णूची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी आज भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा.

  • भगवान विष्णूची कायम कृपा राहावी असे वाटत असेल तर या दिवशी विष्णु सब्सनाम्चा पठण करावे. असे मानले जाते की विष्णु सबस्ननामचा पाठ केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते.

  • गुरुवार हा खास दिवस आहे. गुरुवार हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार, सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात मोठा असलेल्या गरुडाने गुरुवारीच भगवान विष्णूची पूजा करून त्यांना प्रसन्न केले.

  • गरुडाच्या यशस्वी तपश्चर्येमुळे गुरुवार हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आला. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला भगवान विष्णूची कृपा मिळवायची असेल आणि तुमच्या कुंडलीत गुरूचा दोष असेल तर दर गुरुवारी शिवाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.

  • वर्षातील पहिला गुरुवार खास बनवा आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वरील उपाय करू शकता.

    (Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

SCROLL FOR NEXT