Guru Gobind Singh Jayanti 2022: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Guru Gobind Singh Jayanti 2022: गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त जाणून घ्या 5 खास गोष्टी

गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती.

दैनिक गोमन्तक

गुरु गोविंद सिंग जी हे शिखांचे 10 वे गुरु होते. त्यांचा जन्म साहिब, पाटणा येथे झाला. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती. शीखांच्या इतिहासातील ही सर्वात महत्वाची घटना मानली जाते. गुरु गोविंद सिंग यांनीच गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचे गुरु म्हणून घोषित केले. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य मानवसेवा आणि सत्याच्या मार्गावर चालण्यात घालवले आहे. त्यांची शुकवण आजसुध्दा अनेक लोकांना मार्गदर्शन करत आहे.

  • गुरु गोविंद सिंग यांची जन्मतारीख

10 वे शीख गुरु गुरु गोविंद सिंग यांचा जन्म हिंदू कॅलेंडरनुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी झाला. यावर्षी पौष शुल्क सप्तमी 29 डिंसेबर रोजी येत आहे. या दिवशी शीख समाजातील लोक गुरु गोविंद सिंग यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. जाणून घेउया त्यांच्या जावनाशी संबंधित महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत.

गुरू गोविंद सिंग यांनी खालसा पंतांच्या रक्षणासाठी त्यांच्या हयातीत अनेक वेळा मुघलांचा सामना केला होता. गुरु गोविंद सिंग यांनी शीखांना केस, ब्रेसलेट, ब्रीफ्स, सबर आणि कंगवा घालण्याची आदेश दिला होता. त्यांना पाच काकर म्हणतात. शीख समाजातील लोकांनी गे परिधान करणे बंधनकारक आहे.

गुरू गोविंद सिंग यांनी वापरलेल्या त्या सर्व वस्तु आजही बिहार पटना साहिब गुरुद्वारामध्ये आहेत. गुरु गोविंदांचा छोटा कृपाणही येथे आहे. जो तो नेहमी आपल्याजवळ ठेवत असे. याशिवाय गुरु गोविदजींचा खडा आणि कंगवाही येथे ठेवण्यात आला आहे. येथे विहरी देखील आहे. येथून गुरु गोविंद सिंग यांची आई पाणी भरत असत.

  • खालसा योध्दासाठी नियम

गुरु गोविंद सिंग यांनी खालसा योध्दांसाठी काही खास नियम बनवले होते. आपले कर्तव्य बजावतांना तंबाखू, दारु, मासं टाळा आणि निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी सांगितले.

  • अनेक भाषांचे ज्ञान

खालसा पंथाची स्थापना करणारे गुरु गोविंद सिंग हे त्यांच्या ज्ञान आणि लष्करी सामथ्यासाठी खुप प्रसिध्द होते. गुरु गोविंद सिग यांना संस्कृत, फारसी, पंजाब आणि अरबी भाषाही अवगत होत्या, असे म्हटले जाते. धनुष्यबाण, तलवार भाला वापरण्यात त्यांना निपुणता होती.

  • संत सिपाही

गुरु गोविंद सिंग हे विद्वानांचे आश्रयदाता होते. त्यामुळे त्यांना संत शिपाही असेही संबोधले जाते होते. त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक नेहमी हजर असत. गुरु गोविंद सिंग हे स्व:त लेखकही होते. त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक पुस्तकांची रजना केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT