Gardening Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Tips: ख्रिसमस ट्री सारख्याच 'या' सुंदर रोपांनी घराला द्या आकर्षक लूक

दरवर्षी ख्रिसमस डे 25 डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवशी ख्रिसमस ट्री सुंदर वस्तुंनी सजवले जाते.

Puja Bonkile

Gardening Tips: दरवर्षी ख्रिसमस डे 25 डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवशी ख्रिसमस ट्री सुंदर वस्तुंनी सजवले जाते. पण या ट्री व्यतिरिक्त अशी अनेक सुंदर इनडोअर रोपे आहेत जी तुमच्या घरात उत्सवाचे वातावरण निर्माण करू शकता. ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी कोणती झाडे लावू शकता हे जाणून घेऊया.

  • फिकस बेंजामिना 

या झाडाची चमकदार पाने असतात. जी मोठ्या ख्रिसमसच्या झाडाची छोटी आवृत्ती असू शकतात. ते लाइटिंग आणि सुंदर वस्तुंनी सजवाट करू शकता. हे मूळ आशिया आणि ऑस्ट्रेलियाचे आहे.

  • शिशम

ही एक अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते. ती मजबूत आणि दीर्घकाळ टिकते. ते ट्रिम करा आणि ख्रिसमसच्या झाडाच्या आकारात सजवा आणि आपण वर्षानुवर्षे त्याचा आनंद घेऊ शकता. शिशम हे भारतात आढळणारे प्रसिद्ध झाड आहे. त्याचे लाकूड फर्निचर आणि इमारती बनवण्यासाठी वापरले जाते.

  • स्नेक प्लांट

या इनडोअर प्लांटची जास्त देखभाल करण्यची गरज नाही. हे प्लांट तुमच्या घरात हवा शुद्ध ठेवण्यास मदत करेल.

  • चमेली

सुवासिक फुलांची चमेली तुमचे घर ख्रिसमसच्या सुगंधाने भरून जाईल. हे हँगिंग प्लांटरमध्ये लावा किंवा ख्रिसमसच्या झाडाजवळ ठेवा.

  • एअर प्लांट

याची फारशी देखभाल करावी लागत नाही. ख्रिसमसच्या सजावटीसाठी एअर प्लांट हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यांना काचेच्या भांड्यात ठेवा, ड्रिफ्टवुडवर लटकवा किंवा लहान दागिन्यांप्रमाणे ख्रिसमसच्या झाडावर टांगू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT