Gardening Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Hacks Tips: जर तुम्हाला हिवाळ्यात झाडे हिरवीगार ठेवायची असेल तर वापरा 'हे' होममेड लिक्विड

Gardening Hacks Tips: हिवाळ्यात झाडांना हिरवेगार ठेवण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स वापरू शकता.

Puja Bonkile

Gardening Hacks Tips: आजकाल प्रत्येकजण घराला आकर्षक बनवण्यासाठी झाडे लावतात. परंतु बहुतेक लोकांची झाडे काही काळानंतर कोमेजायला लागतात.

अशावेळी बाजारातून रासायनिक उत्पादने खरेदी करण्याऐवजी झाडांसाठा काही गोष्टी स्वतः घरी तयार करणे चांगले आहे.

यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागणार नाही आणि झाडांनाही फायदा होईल. घरी बनवलेल्या लिक्विडचा तुमच्या झाडांना कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

झाडांना लिक्कड फर्टिलाइजर टाकण्याचे फायदे

पाण्याबरोबरच झाडांना इतरही गोष्टींची वेळोवेळी गरज असते. आपण लिक्कड स्वतः तयार केल्यास आणि महिन्यातून 1-2 वेळा मातीत मिक्स करावे. त्यामुळे झाडे चांगली वाढतील, फुले उमलतील आणि संपूर्ण बाग हिरवीगार होईल.

हे लिक्विड झाडांमधील कीटक कमी करते

बर्‍याच वेळा झाडांवर किडक वाढतात. ज्यामुळे हळूहळू संपूर्ण झाड खराब होते. असे झाल्यास, आपण घरी लिक्विड तयार करू शकता. यासाठी तुम्हाला हळद आणि खाण्याचा सोडा घ्यावे लागेल.

एक बाटली पाण्यात अर्धा चमचा हळद आणि खाण्याचा सोडा मिसळा आणि झाडांच्या पानांवर फवारणी करावी. असे केल्याने कीटक आपोआप झाडांपासून दूर पळून जातील.

केळपासून बनवा लिक्विड

केळीपासून झाडांसाठी लिक्विडतयार करण्यासाठी, अर्धी बादली पाणी घ्यावे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पाणी कोमट देखील करू शकता. कारण हिवाळा सुरू झाला आहे.

आता 2-3 केळी घेऊन त्यांचे छोटे छोटे तुकडे करून पाण्यात टाका. केळी पाण्यात चांगली विरघळली की लिक्विड स्टोअर करून ठेवावे. आठवड्यातून एकदा भांड्यात 1 मग लिक्विड घाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Hospitalized: यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Horoscope: बुधवारी तुमच्या राशीत काय? मेष-मिथुनला पार्टनरकडून खास भेट, कर्कचे जुने टेन्शन दूर होणार

Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

Goa Nightclub Fire: लुथरा बंधू आज गोव्यात, 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड; गोवा पोलिसांनी दिल्लीत घेतला ताबा

SCROLL FOR NEXT