Fengshui Tips
Fengshui Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fengshui Tips: घरात मासा ठेवणं शुभ मानलं जातं, वाचा फेंगशुईशास्त्र काय सांगतं

Puja Bonkile

Fengshui Tips: जे लोक काही कारणास्तव मत्स्यालयात मासे ठेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी फेंगशुईनुसार माशांचा फोटो किंवा मुर्ती घरात ठेऊ शकतात. घरामध्ये मासा ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरातील अनेस समस्या दूर होतात.

फेंगशुईशास्त्रानुसार माशांच्या फोटो घरात लावल्याने घरातील सदस्यांकडून होणारे संकट टळते आणि घरात आर्थिक प्रगती सुरू होते. ज्या कुटुंबात विनाकारण तणाव किंवा भांडण होत असेल त्या कुटुंबात गुरूवारी पूर्व-उत्तर दिशेला ईशान कोन नावाच्या सोन्याच्या माशांच्या फोटो लावला तर कुटुंबातील सदस्यांची सहनशक्ती वाढते. कौटुंबिक वाद कमी होतात. घरात मासा ठेवल्याने शांतता राहते.

ग्रहांच्या प्रभावामुळे घर-ऑफिसमध्ये माशांच्या फोटो लावल्याने सौभाग्य वाढते. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार मासा घर-ऑफिसमध्ये ठेवल्यास नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर होते. परिणामी व्यक्तीची निर्णय क्षमता आणि मानसिक शक्ती वाढते.

संकटांपासून रक्षण करतात

फेंगशुईमध्ये माश्याचा संबंध समृद्धीशी आहेत आणि जर हे मासे जोडीमध्ये असेल तर ते आणखी चांगले आहे. वास्तुशास्त्रानुसार माशांच्या फोटो योग्य दिशेला लावल्यास लवकरच सकारात्मक परिणाम होतो. माशांचे सांधे पूर्व किंवा उत्तर दिशेला किंवा पूर्व आणि उत्तर मधील दिशा, ईशान्य कोपऱ्यात लावल्याने घरातील सदस्यांना सौभाग्य प्राप्त होते.

संकटांपासून रक्षण करतात

फेंगशुईमध्ये माश्याचा संबंध समृद्धीशी आहेत आणि जर हे मासे जोडीमध्ये असेल तर ते आणखी चांगले आहे. वास्तुशास्त्रानुसार माश्याचा फोटो योग्य दिशेला लावल्यास लवकरच सकारात्मक परिणाम होतो. माशांचे सांधे पूर्व किंवा उत्तर दिशेला किंवा पूर्व आणि उत्तर मधील दिशा, ईशान्य कोपऱ्यात लावल्याने घरातील सदस्यांना सौभाग्य प्राप्त होते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid At Mapusa: म्हापसामध्ये अन्न आणि औषध प्रशानसनाची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

Panjim: आश्‍‍चर्य! पणजीत एकही नाही धोकादायक इमारत, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा दावा

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: म्हापसामध्ये FDA ची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

SCROLL FOR NEXT