Water In Ear Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Water In Ear: कानात पाणी गेल्यास घ्या योग्य काळजी

पावसाळ्यात कानात पाणी गेल्यास सोप्या पध्दतींचा वापर करून कान स्वच्छ करावे.

दैनिक गोमन्तक

अनेक वेळा आंघोळीच्या वेळी पाणी कानात जाते. जरी ही एक सामान्य समस्या आहे, परंतु कधीकधी कानात पाणी गेल्याने जखूप वेदना होतात.पाण्यामुळे संसर्ग होण्याचाही धोका असतो. म्हणूनच कानातले पाणी काढून टाकणे खूप महत्वाचे आहे.

कानातले पाणी काढण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. त्यामुळे कानाला इजा होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला कानातले पाणी काढायचे असेल तर तुम्ही यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल-

इअर बड्सचा वापर

जर काही कारणाने कानात पाणी गेले असेल तर तुम्ही यासाठी इअर बड्सचा वापरू शकता. यासाठी ड्राय इअर बड घ्या, कानात काळजीपूर्वक घालून पाणी सोकल्या जाईल.यामुळे कानाचा नेहमी कान स्वच्छ करतांना काळजी घ्यावी.

झोपून पाणी काढावे

कानातून पाणी काढून टाकण्यासाठी तुम्ही काही वेळ झोपू शकता. ज्या कानात पाणी गेले आहे त्या बाजूला झोपा. साधारण २ ते ३ मिनिटे त्या बाजूला पडून राहिल्यास कानातून पाणी येऊ शकते.

उडी मारावी

जर पाणी कानात गेले असेल तर थोडी उडी मारा. उडी मारून लगेच कानातून पाणी येऊ शकते. याशिवाय तुम्ही 2 ते 3 मिनिटे रनिंग देखिल करू शकता. यामुळे काही वेळा कानातुन पाणी येण्याची शक्यता असते, किंबहुना धावताना कान थोडे हलतात, त्यामुळे पाणी बाहेर येऊ शकते.

लक्षात ठेवा या पद्धतींनी कानातून पाणी येत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण कानात पाणी गेल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT