Tea After Eating Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea After Eating: जेवल्यानंतर चहा पिल्याने होऊ शकतात शरिरावर नकारात्मक परिणाम!

Healthy Tips: जेवणानंतर चहा पिण्याची सवय असेल तर ही बातमी नक्की वाचा.

दैनिक गोमन्तक

अनेक लोकांना दिवसांतून 3 ते 4 वेळा चहा (Tea) पिण्याची सवय असते. पण जेवल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. कारण यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेवल्यानंतर चहा पिण्याचे तोटे कोणते हे जाणून घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला या जेवल्यानंतर चहा घेतल्यास कोणते दूषपरिणाम होउ शकतात हे पाहूया.

  • जेवण केल्यानंतर चहा का घेउ नये

  • जेवणानंतर कधीही चहा पिऊ नये. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची समस्या उद्भवू शकते. कारण याच्या आत कॅफिन असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

  • जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास लोकांना हृदयविकाराचा(Heart Attack) होऊ शकतो. आरोग्याशी (Health) संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात.

  • जर एखाद्या व्यक्तीने जेवल्यानंतर लगेच चहा घेतला तर त्या व्यक्तीला पचनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला अपचन आणि अॅसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

  • डोकेदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी जेवल्यानंतर लगेच चहाचे (Tea) सेवन करू नका. एखाद्या व्यक्तीला मायग्रेनच्या समस्येला देखील सामोरे जावे लागू शकते.

  • जर एखाद्या व्यक्तीने जेवल्यानंतर लगेच चहा घेतला तर त्या व्यक्तीच्या शरीरात लोहाची समस्या निर्माण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT