Cleaning Tips:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: बाथरूमच्या नळातून पाणी गळत असेल तर वापरा 'या' ट्रिक्स

तुमच्याही बाथरूमच्या नळातून पाणी गळत असेल तर पुढील ट्रिक्सचा वापर करू शकता.

Puja Bonkile

Cleaning Tips: बाथरूमच्या नळातून पाणी गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे. अशावेळी छोटी बादली भरण्यासाठी तासन्तास लागतात. जेव्हा असे घडते तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

  • नळाची स्वच्छता करावी

नळातून सारख पाणी गळत असेल तर नळाची स्वच्छता करावी. वेळेत नळ स्वच्छ केल्यास पाणी सुरळित आणि स्वच्छ येते.

  • पाण्याचा दबाव तपासा

अनेक वेळा पाण्याचा दाब जास्त असल्यास नळ गळू लागतो . असे झाल्यास, तुम्ही बाथरूममधील सर्व नळ उघडावे. तुमच्या बाथरूमच्या नळात अडकलेली सर्व हवा बाहेर काढावी. नंतर ते बंद करा आणि काही वेळाने वापरा. .

  • नळ कसे दुरूस्त करावे

बाथरूमच्या नळामध्ये हळूहळू पाणी येणे ही एक सामान्य समस्या आहे. तुम्ही नळाला दुरूस्त करण्याचे काम घरीच करू शकता. यासाठी नळ उघडणे आवश्यक आहे. पाण्याबरोबर माती आल्याने नळाचे छिद्र अडकतात, हे ठीक करण्यासाठी तुम्हाला सुईच्या साहाय्याने छिद्रे उघडावी लागतील. नळाचे छिद्र उघडताच योग्य वेगाने पाणी येईल. महिन्यातून एकदा या ट्रिकचा वापर करून नळ स्वच्छ करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT