Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: घरातील फरशी 'अशा' प्रकारे करू शकता स्वच्छ

Cleaning Tips: घरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी लक्षात ठेऊ शकता. यामुळे फरशी लगेच स्वच्छ होईल.

Puja Bonkile

cleaning tips how to clean floor easily try these hacks

घरातील फरशी वेळोवेळी स्वच्छ करत राहावी. अनेक वेळा आपण लक्ष देत नाही आणि फरशीवर काळे आणि पिवळे डाग दिसतात. जर तुम्हालाही अस्वच्छ फरशी झटक्यात स्वच्छ करायची असेल तर पुढील गोष्टींचा वापर करू शकता.

  • लिंबु वापरावे

लिंबाच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील फरशी कधीही स्वच्छ करू शकता. लिंबू काही मिनिटांत डाग स्वच्छ करू शकतो. तुम्ही फरशी स्वच्छ करण्यासाठी लिंबाची मदत घेऊ शकता. एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात लिंबु पिळावे. नंतर घर पुसावे.

  • गरम पाणी वापरावे

गरम पाण्याच्या मदतीने तुम्ही घरातील फरशी स्वच्छ करू शकता. कधीकधी फरशीवरचे डाग काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशावेळी गरम पाण्यात डिटर्जंट टाकून फरशी स्वच्छ करावी.

घर सुंदर करण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. पण जर तुमच्या घरातील फरशी स्वच्छ नसेल तर तुम्ही काहीही केले तरी तुमचे घर तितकेसे स्वच्छ दिसणार नाही. यामुळे घरातील फरशीकडे लक्ष द्यावे.

  • व्हिनेगर

काळ्या किंवा पांढऱ्या टाइल्स स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगर वापरावे. व्हिनेगरच्या मदतीने टाइल्स काही मिनिटांत स्वच्छ होतील. थेट टाइलवर व्हिनेगर कधीच टाकू नका. तुमची फरशी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण तयार करावे लागेल. मग फिरशी स्वच्छ करावी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT