Cleaning Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Hacks: कपड्यांवर लागलेले रंगाचे डाग काढायचे आहे? मग वापरा 'या' ट्रिक्स

पेटिंग करताना तुमच्या कपड्यांवर रंगाचे डाग पडले असेल तर तुम्ही पुढील ट्रिक्स वापरू शकता.

Puja Bonkile

Cleaning Hacks: दिवाळीपूर्वी जवळपास प्रत्येक घरात भिंती, खिडक्या, दरवाजा रंगवण्याचे काम सुरू होते. पेंट पूर्णपणे कोरडे होण्यासाठी किमान एक दिवस लागतो. अशा वेळी ये-जा करताना अनेक वेळा कपड्यांवर रंगाचे डाग पडतात.

जर कापड जुने असेल तर डाग ही पडल्यास काही काळजी वाटत नाही पण नवीन कपड्यांवर रंगाचे डाग पडले तर टेशंन येते. असे रंगाचे डाग कमी करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

अल्कोहोल

कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अल्कोहोलचा वापर करू शकता. यासाठी डाग असलेल्या जागेवर अल्कोहोल स्प्रे करावा आणि 5 मिनिटे तसेच ठेवावे. नंतर ते कोणत्याही डिटर्जंटने धुवावे.

डिशवॉश

कपड्यांवरील रंगांच्या डागांवर डिशवॉश लावावे आणि 15-20 मिनिटे तसेच ठेवावे. नंतर कोमट पाण्यात भाजवुन घासावे. असे एक किंवा दोनदा करावे. यामुळे तुमच्या कपड्यांवरचे डाग निघुण जातील.

कोलगेट

कपड्यांवरील रंगांच्या डागासाठी कोलगेट एक उत्तम उपाय आहे. ज्या जागी कपड्यावर गडद रंग असेल तिथे कोलगेट लावूनही तुम्ही डाग काढून टाकू शकता. कोलगेट त्या ठिकाणी काही वेळी कोलगेट लावून ठेवावे. नंतर कोलगेट सुकू द्यावे. कोलगेट सुकल्यावर कपडे धुतल्यास, डाग लगेच निघून जातो. 

नेल रिमूव्हर

कपड्यांवर रंगाचे डाग पडताच ते गरम पाण्याने धुवावे. यामुळे रंगाचा डाग बऱ्यापैकी कमी होतो. तुम्ही नेल रिमूव्हर लावून घासून शकता. डाग निघुण जाईपर्यंत असे करावे.

 रॉकेल

कपड्यांवर रंगाचे डाग असेल तर तुम्ही रॉकेलचा वापर करू शकता. यासाठी ज्या जागी कपड्यावर रंगाचे डाग असेल तेथे रॉकेल लावावे आणि घासावे.

इतर उपाय

कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग हेअर स्प्रेनेही काढु शकता. यासाठी कापडावर स्प्रे करा आणि टूथब्रशने घासून घ्यावे. नतंर स्वच्छ पाण्याने कपडे धुवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"हे नक्की काय चाललंय?", भोममधील बागायती जमिनीच्या रुपांतरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सरपंचांना निवेदन देत आंदोलनाचा दिला इशारा!

Mandovi River Water Pollution Report: कॅसिनो आणि सागरी नौकांच्या परिसरातील मांडवी नदीचे पाणी किती सुरक्षित? प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुसरा अंतरिम अहवाल सादर!

CK Nayudu Trophy: आर्यन नार्वेकर, दिशांक मिस्कीन अन् जीवनकुमारची दमदार फलंदाजी, बिहारविरुद्ध गोव्याची द्विशतकी मजल

WPL Auction 2026: गोव्याच्या पूर्वजा वेर्लेकरची डब्ल्यूपीएल लिलावात धडक; महिला प्रीमियर लीगच्या लिलाव यादीत मिळवले स्थान!

Guru Ketu Yuti: नोकरी आणि व्यवसायात घवघवीत यश मिळवण्याची सुवर्णसंधी, सिंह राशीतील गुरु-केतु युती ठरणार फायदेशीर; आयुष्यात घेऊन येणार सुख, समृद्धी

SCROLL FOR NEXT