Chocolate Lassi Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात घ्या चॉकलेट लस्सीचा आनंद

चॉकलेट लस्सी प्या आणि गरमीला म्हणा बाय बाय ..

दैनिक गोमन्तक

उन्हाळा (Summer) सुरू होताच प्रत्येक घरात लस्सी ही बांवलीचा जाते. जर तुम्हालाही उन्हाळ्यात लस्सी पिण्याची आवड असेल तर चॉकलेट लस्सी नाकी ट्राय करून पहा. चॉकलेट लस्सीमुळे आपली पचन संस्था सुरळीत् कार्य करते. चॉकलेट लस्सी बनवायला अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. (Chocolate Lassi Recipe)

* चॉकलेट लस्सी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
2 कप घट्ट दही
2 चमचे चॉकलेट सिरप
1 कप चॉकलेटचे तुकडे
2 चमच साखर
4-5 बर्फाचे तुकडे

Chocolate Lassi

* कृती -
* चॉकलेट लस्सी बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात दही आणि साखर टाकून नीट फेटून घ्यावे.

* नंतर मिक्सरमध्ये चॉकलेटचे तुकडे आणि चॉकलेट सिरप घालून 3 ते 4 वेळा चांगले मिक्स करून घ्यावे.

* यानंतर लस्सीमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

* चॉकलेट लस्सी तयार आहे. एका काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही लस्सी सर्व्ह करू शकता. सजवटीसाठी तुम्ही ड्राय फ्रुट्स देकगीळ वरुण टाकू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT