Chocolate Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chocolate Day 2023: यंदाचा चॉकलेट डे खास बनवण्यासाठी पहा या स्पेशल आयडिया, व्हॅलेंटाइन नक्कीच होईल इंप्रेस

चॉकलेट डे खास बनवण्यासाठी पाहा खास आयडिया

दैनिक गोमन्तक

Chocolate Day 2023 Gift Ideas: व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरु झालाल आहे. आज व्हॅलेटाइन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्हीही तुमच्या पार्टनरला चॉकलेट्स गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर अनोख्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर तुम्ही या अनोख्या चॉकलेट गिफ्ट आयडिया फॉलो करु शकता.

  • चॉकलेटने घर सजवा

बुके किंवा बंच मध्ये चॉकलेट देणे आता बोरिंग झाले आहे. यंदा काही खास करायचे असेल तर संपूर्ण घर चॉकलेट्सने सजवू शकता. फ्रीज, बेडरूमची भिंत आणि घराचे दरवाजे चॉकलेट्सने सजवा. ही आयडिया नक्कीच तुमच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर स्माईल आणेल.

chocolate
  • होममेड चॉकलेट्स

आता चॉकलेट डे (Chocolate Day) असल्याने गिफ्ट म्हणून चॉकलेट दिले जाते. पण मार्केटमधील सामान्य चॉकलेट देण्याऐवजी यात तुमच्यातील काही क्रिएटिव्हिटी समाविष्ट करा. इंटरनेटवर तुम्हाला अनेक होममेड चॉकलेट रेसिपी मिळतील. याच्या मदतीने घरीच स्वादिष्ट चॉकलेट तयार करा. त्यात नट, ड्रायफ्रुट्स, जॅम यांची चव घालून चव वाढवू शकता.

  • चॉकलेट सोबत गेम खेळा

जर तुमच्या पार्टनरची एखादी फेव्हरेट चॉकलेट डेझर्ट असेल तर तुम्ही त्याच्यासोबत चॉकलेट गेम देखील खेळू शकता. ज्यामध्ये त्याचे आवडते चॉकलेट किंवा डेझर्ट शोधण्यासाठी थोडे संकेत आणि कोड द्या. या प्रकारचा खेळ तुमचा दिवस खास बनवेल .

  • हॉट चॉकलेट

घराच मस्त एकत्र मिळून हॉट चॉकलेट बनवा आणि चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. ही आयडिया देखील इंप्रेस करण्यासाठी पुरेशी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

Rahul Gandhi: राहुल गांधी गोव्यात पुन्हा येणार; भाऊसाहेब बांदोडकरांच्या समाधीला भेट देणार का?

Cockroach Janata Party: 'विनाशकाले विपरीत बुद्धी!' तरुणाईच्या नव्या आंदोलनाची काँग्रेसला धास्ती?

SCROLL FOR NEXT