Egg  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चाळीशीनंतर अंडी खाणं आरोग्यदायी असू शकते का?

वयस्कर लोकांचे स्नायू बळकट करण्यासाठी अंडी खाणे चांगले मानले जाते.

दैनिक गोमन्तक

धावपळीच्या काळात आरोग्य निरोगी राहण्यासाठी सकस आहारावर लक्ष दिले पाहिजे. अंडी (Egg) प्रत्येक वयोगटातील लोकांचा आवडता पदार्थ आहे. अंडीमध्ये विविध पोषक घटक असतात. पण एका ठराविक वयानंतर हाडे कमजोर होतात. यामुळे वाढत्या वयाच्या तसेच वयस्कर लोकांसाठी अंडी खाणे आवश्यक असते. यामुळे आरोग्य निरोगी (Health) राहण्यास मदत मिळते.

अंड्यामध्ये (Egg) प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. एका उकडलेल्या अंड्यामध्ये 77 कॅलरीज, 0.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 5.3 ग्रॅम फॅट, 212 मिलिग्राम कोलेस्ट्रॉल, 6.3 ग्रॅम प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 5, फॉस्फरस आणि सेलेनियम यांचा समावेश आसतो.

Egg

* वयाच्या चाळशीनंतर अंडी खाणे आरोग्यदायी

वयाच्या चाळीशीनंतर आपल्या शरीरातील स्नायू मजबूत करण्यासाठी अंडी खाणे चांगले मानले जाते. अंडी (Egg) खाल्याने आपल्या शरीराला पोषक घटक मिळतात. तसेच अड्यांमध्ये ल्युसीन, अमिनोचे प्रमाण अधिक असते. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने आरोग्याला (Health) अनेक फायदे होतात. आरोग्य तज्ञांच्या मते, वयस्कर व्यक्तीनी आठवड्यातून किमान 7 अंड्याचे सेवन करावे. कारण त्यांना आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT