Boyfriend or husband girls never tell this secret to anyone Dainik Gomantak
लाइफस्टाइल

बॉयफ्रेंड असो किंवा नवरा मुली कधीच 'हे' गुपित कुणाला सांगत नाहीत!

अनेक केसेसमध्ये मुली आपल्या पार्टनरसोबत लैंगिक जीवनाबद्दल उघडपणे बोलत नाहीत.

दैनिक गोमन्तक

कोणत्याही मुलीला प्रत्येक कठीण प्रसंगाशी कसे लढायचे आणि कसे तोंड द्यायचे हे माहित असते, म्हणून ती प्रत्येक नाते अगदी चांगल्या प्रकारे हाताळते. मग ते नाते मैत्री, मुलगी किंवा एका पत्नीचे का असेना. काही लोकांना प्रश्न पडतो मुलींना समजून घेणे का अशक्य आहे. त्याचे कारण असे की, कोणतीही गोष्ट समजून घेण्याची मुलींची स्वतःची पद्धत वेगळी असते. नात्याचा विचार केला तर मुली तुम्हाला खूप काही सांगू शकतात आयुष्यातली प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या त्या कधीच कोणाला सांगत नाहीत. मुली त्या गोष्टी लपवतात कारण त्यांना खोटे बोलायचे आहे किंवा तुमच्यापासून लपवायचे आहे म्हणून नाही तर त्यांना काही गोष्टी शेअर न करणेच त्यांना सेफ वाटते. (Boyfriend or husband girls never tell this secret to anyone)

जगभरात असे काही संशोधन देखील केले गेले आहे, ज्यामध्ये महिलांना विचारण्यात आले की त्यांना त्यांच्या बॉयफ्रेंड, पार्टनर किंवा पतीपासून काय लपवायला (Girls Secret) आवडते. या संशोधनात काही महिलांनी त्या काय लपवू शकतात हे उघडपणे सांगितले तर काहींनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही. चला तर मग आज जाणून घेऊया की बहुतेक महिला आपल्या पार्टनरला कोणत्या गोष्टी शेअर करत नाही.

तिच्या मैत्रिणींशी केलेला संवाद (Conversations with her girlfriends)

तुम्ही अनेकदा ही गोष्ट पाहिली असेल की मुली त्यांच्या गर्ल गँगसोबत घडलेल्या गोष्टी कधीच शेअर करणार नाहीत. मुलींची चर्चा फक्त मुलींपुरती मर्यादित असते. तुमची पत्नी किंवा मैत्रीण तुमच्यासोबत कधीच या चर्चा शेअर करणार नाही. समजा तुमची पत्नी किंवा मैत्रीण तीच्या मित्रांसोबत फिरायला गेली आणि तुम्ही परत आल्यावर त्यांना विचारलं की तुम्ही सर्वांनी दिवसभर काय केलं, तर त्यांचं अगदी साधं उत्तर असू शकतं 'काहीही नाही फक्त फिरायला गेले, जेवायला गेले आणि परत आले.' तीच्या मैत्रिणी किंवा मित्रांसोबत झालेल्या गप्पा ती कधीच आपल्या पार्टनरसोबत शेअर करणार नाही.

गर्ल गँगसोबत घडलेल्या गोष्टी

तुम्ही अनेकदा ही गोष्ट पाहिली असेल की मुली त्यांच्या गर्ल गँगसोबत घडलेल्या गोष्टी कधीच शेअर करणार नाहीत. मुलींची चर्चा फक्त मुलींपुरती मर्यादित असते. तुमची पत्नी किंवा मैत्रीण तुमच्यासोबत शेअर करणार नाही. समजा तुमची पत्नी किंवा मैत्रीण त्यांच्या मित्रांसोबत फिरायला गेली आणि तुम्ही परत आल्यावर त्यांना विचारलं की तुम्ही सर्वांनी दिवसभर काय केलं, तर त्यांचं अगदी साधं उत्तर असू शकतं "काहीही नाही फक्त फिरायला जा, जेवायला." आणि आलोय". जे घडले ते ती मित्रांसोबत कधीही शेअर करणार नाही.

आपला क्रश मुली कधीच शेअर करत नाही (Having a crush on someone)

असं कधीच होत नाही की कोणत्या मुलीने कधी कुणावर प्रेम केले नाही.पण एखाद्यावर क्रश असण्याचा अर्थ असा नाही की ती तुमची फसवणूक करत आहेत. असे होऊ शकते की ज्याप्रमाणे मुलांचा क्रश अभिनेत्री असू शकतो, त्याचप्रमाणे एक अभिनेता देखील किंवा एखादी फेमस पर्सनॅलिटी तीचा क्रश असू शकतो. बहुतेक मुलींना हे सत्य लपवायला आवडते की त्यांचाही कुणीतरी क्रश आहे.

फ्रेड्स सिक्रेट (Secrets about friends)

एका मुलीने सांगितले की तिला अनेकदा तिने अनेकदा ती कोणत्या मित्राशी बोलतेय हे लपवले आहे.ती कोणत्या मेल फ्रेंडशी बोलते हे कधीच शेअर करत नाही. कारण ती एखाद्या मुलाशी बोलत असल्याचे तिने सांगितले तर तिचा प्रियकर किंवा नवराही एखाद्या मैत्रिणीशी बोलू शकतो. त्यामुळे असुरक्षितता वाढते, म्हणून मुली ही गोष्ट लपवतात.

एक्स बॉयफ्रेंड बद्दल मुली बोलत नाही (Missing ex-boyfriend)

पती-पत्नीचे नाते असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे नाते असो, मुली ज्या नात्यात खूप जास्त आनंदी असतात त्या नात्यात त्यांना कोणतेही विघ्न नको असते.परंतु असे देखील होऊ शकते की बऱ्याच वेळा मुलींना आपल्या एक्स बॉयफ्रेंडचीही आठवण येते. त्याच्या सोबत घालवलेला एखादा चांगला क्षण आठवतो.परंतु ही गोष्ट ती आपल्या पार्टनर सोबत शेअर करत नाही. आणि हे सत्य सगळ्यांना माहिती आहे की आपला भूतकाळ पूर्णपणे विसरणे इतके सोपे नाही. मुलींना जरी एक्स पार्टनरची आठवण झाली तरी त्या ही गोष्ट कधीच शेअर करत नाहीत.

लैंगिक जीवनाबद्दल बोलत नाही

अनेक केसेसमध्ये मुली आपल्या पार्टनरसोबत लैंगिक जीवनाबद्दल उघडपणे बोलत नाहीत. त्या त्यांच्या जोडीदाराला त्यांचा आनंद, सेक्सची इच्छा, पोझिशन, सॅटिस्फॅक्शन इत्यादीबद्दल कधीच उघडपणे सांगत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT