Blanket Washing Tip Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Blanket Washing Tips: ड्राय क्लीन न करता घरीच 'असे' स्वच्छ करा ब्लँकेट

तुम्ही घरीच ब्लँकेट एका झटक्यात स्वच्छ करू शकता. यासाठी पुढील टिप्स तुम्हाला मदत करतील.

Puja Bonkile

Blanket Washing Tips: हिवाळा येताच लोक ब्लँकेट बाहेर काढू लागतात. पण जास्त वेळ ठेवल्यामुळे त्याला एक विचित्र वास येतो. अशावेळी ते वापरण्यापूर्वी ड्राय क्लीन करावे लागते.

तुम्ही ड्राय क्लिनिंगवर पैसे खर्च करण्याऐवजी घरीच कमी खऱ्चात स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

  • सूर्यप्रकाशात ठेवावे

ब्लँकेट खूप दिवसांनी काढल्यावर त्यांला एक विचित्र वास येतो. अशावेळी अनेक लोक ब्लँकेट ड्राय क्लीन करून घेतात. पण तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवून हा वास कमी करू शकता. ब्लँकेट काढून टाकल्यानंतर त्यांला 1-2 दिवस सूर्यप्रकाशात ठेवा. यामुळे दुर्गंधी आणि बॅक्टेरिया दूर होतील.

  • बेकिंग सोड्याचा वापर

जर ब्लँकेटवर डाग पडले तर ते काढण्यासाठी ते ड्रायक्लीन करावे लागते. पण ब्लँकेट धुताना बेकिंग सोडा वापरून तुम्ही घरीच डाग कमी करू शकता. डाग असलेल्या भागावर बेकिंग सोडा टाका आणि काही वेळाने स्वच्छ करावे. या सिंपल ट्रिकने कमी खर्चात घरीच ब्लँकेट स्वच्छ होईल.

  • मशिन वॉश लाइट ब्लँकेट

ब्लँकेट ड्राय क्लीनिंग करण्याऐवजी तुम्ही ते घरीही मशिनमध्ये स्वच्छ करू शकता. एकदा ब्लँकेटचे लेबल तपासावे त्यावर मशीन वॉश असे लिहिलेले असेल तर मशिनमध्ये धुवावे. मशीनमध्ये वॉश करताना गरम पाण्याचा वापर टाळावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT