Beauty Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Tips: स्किन केअर प्रोडक्ट खराब होऊ नये यासाठी असी घ्यावी काळजी

चमकदार त्वचा दिसण्यासाठी महिला अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात.पण त्याची काळजी घ्यावी हे जाणून गरजेचे आहे.

Puja Bonkile

Beauty Tips: त्वचा चमकदार दिसण्याासाठी महिला अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. या प्रोडक्टवर त्याची एक्सप्रायरी डेट दिलेली असते. ब्युटी प्रोडक्टची एक्सप्रायरी डेट पाहूणच खरेदी करावे असे त्वचातज्ञ सल्ला देतात. ब्युटी प्रोडक्टवर दिलेल्या डेटनुसारच त्याचा वापर करावा. अन्यथा त्वचा खराब होऊ शकते.

  • कोणती काळजी घ्यावी

स्वच्छता ठेवावी

प्रत्येक वेळी ब्युटी प्रोडक्ट वापरतांना हात स्वच्छ धुवावे. हात स्वच्छ असल्याने त्वचेला कोणताही संसर्ग होणार नाही.

योग्य जागा

ब्युटी प्रोडक्ट नेहमी स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवावे. यामुळे त्या क्वॉलिटिवर परिणाम होऊ शकतो.

Cosmetics Products

अति वापर टाळावा

कोणतेही ब्युटी प्रोडक्ट कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात लावावे याची माहिती दिलेली असते. ते वाचूनच त्वचेवर लावावे. यामुळे त्वचेला कोणतेही नकसान होणार नाही.

योग्य पद्धतीने मिक्स करावे

कोणतेही ब्युटी प्रोडक्ट वापरतांना पहिले चांगले शेक करावे. मग त्वचेवर वापरावे. यामुळे कोणतेही क्रिम चांगल्या पद्धतीने चेहऱ्यावर पसरेल.

अॅर्लजी

कोणतेही ब्युटी प्रोडक्ट वापरल्यानंतर खाज सुटणे किंवा लाल फोड येत असल्यास ते वापरणे बंद करावे. या गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही ब्युटी प्रोडक्ट जास्त दिवस वापरू शकता. तसेच तुमच्या त्वचेला देखील फायदा मिळतो.

सीरम किंवा क्रिमचा वापर केव्हा टाळावा

त्वचा तज्ञांच्या मते एखाद्या ब्युटी प्रोडक्टचा वास,रंग बदलेला असेल तर लगेच वापर बंद करावा. कारण यामुळे त्वचा किंवा केस खराब होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT