Job Promotion Remedies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Job Promotion Remedies : तुम्हालाही मिळेल नोकरीत प्रमोशन; त्वरित फॉलो करा 'या' टिप्स

Job Promotion Remedies : ज्योतिषशास्त्रात काही अतिशय अनोखे उपाय सांगितले आहेत, जे तुम्ही एकदा करून पाहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदे जाणवू लागतील.

दैनिक गोमन्तक

Job Promotion Remedies : अनेकवेळा असे दिसून येते की, खूप मेहनत करूनही तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळत नाही किंवा काही वेळा बॉसशी ताळमेळ नसल्यामुळे तुमचे प्रमोशन थांबते.

अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रात काही अतिशय अनोखे उपाय सांगितले आहेत, जे तुम्ही एकदा करून पाहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदे जाणवू लागतील. चला तर मग जाणून घेऊया नोकरीत बढतीचे मार्ग. (Job Promotion Remedies)

  • सूर्यदेवाला नित्य अर्घ्य अर्पण करा. सूर्यदेवाचे स्मरण करा आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात त्यांची चमक आणण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्या.

  • तुळशीच्या रोपाला रोज पाणी अर्पण करा. संध्याकाळच्या वेळी तुळशीमातेजवळ दिवा लावावा.

  • भगवान शिवाला जल अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.

  • सकाळी सूर्यासमोर बसून गुरु मंत्राचा जप करावा. जर गुरुमंत्र नसेल तर भगवान सूर्याला गुरु मानून त्यांची नावे उच्चारावीत.

Job Promotion Remedies
  • घरी बनवलेली पहिली चपाती गाईला खाऊ घाला.

  • कुत्र्याला नियमित आहार द्या किंवा तुम्ही कुत्र्याला दूधही पाजू शकता. यामुळे राहू शांत होतो आणि प्रगतीची शक्यता प्रबळ होते.

  • पिठाचे गोळे माशांना खायला द्यावे.

  • घरातून बाहेर पडताना आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श करावा.

  • कावळ्यांना भात खाऊ घाला.

  • रविवार किंवा मंगळवारी कुणाकडूनही कर्ज घेणे टाळा.

  • पाच तत्वांचे स्मरण करून त्यांची नावे एक एक करून जप करा.

तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करण्यासाठी तुम्ही रोज करू शकता असे हे छोटे उपाय आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT