People of this zodiac sign get very angry Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astrological Sign: 'या' राशीच्या लोकांना येतो खूप राग

प्रत्येक व्यक्तीला राग (Anger) येणे हे स्वाभाविक आहे.

दैनिक गोमन्तक

प्रत्येक व्यक्तीला राग (Anger) येणे स्वाभाविक आहे. तुम्हाला सुद्धा राग येत असेलच. पण प्रत्येक व्यक्तिच्या रागात खूप फरक असतो. हे तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल. बऱ्याच लोकांना (People) लगेच राग येतो. तर अनेकांना खूप राग येतो. अनेक लोक रागाच्या भरात स्वता: चे नुकसान (Damage) करून बसतात. ज्योतिषानुसार (Astrology) हे व्यक्तीच्या राशीशी (zodiac) जुळलेले आहे. काही राशीतील लोकांचा राग खूप जास्त असतो. अशा लोकांसोबत जास्त बोलणे टाळावे. यामुळे तुम्हाला होणार त्रास कमी होतो. अशाच राशीबद्दल जाणून घेऊया .

* वृषभ

या राशीतील लोकांना लगेच राग येत नाही. परंतु राग आलाच तर या लोकांचा राग शांत करणे कठीण असते. या राशीच्या लोकांना कधी आणि कोणत्या गोष्टीचा राग येतो याचा अंदाज लावत येत नाही. अनेक वेळ हे लोक रागामध्ये असे काही निर्णय घेतात की नंतर त्यांनाच पश्चात्ताप होतो. असे लोक स्वता : चे नुकसान करून बसतात. तसेच या राशीचे लोक स्वत:ची चूक कधीच मान्य करत नाही. या राशीतील लोकांशी युक्तिवाद जिंकणे अवघड आहे. यामुळेच अशा राशीच्या लोकांशी बोलतांना सांभाळून बोलावे.

* सिंह

सिह रास असणारे लोक त्यांच्या राशीच्या नावाप्रमाणेच भयानक असतात. राग आला की ते त्यांच्या मर्यादापलीकडे जातात. या राशीचे लोक चुकीच्या गोष्टी अजिबात सहन करू शकत नाही. यामुळेच अशा लोकांच्या रागावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. अशावेळी या लोकांना एकटे राहू देणेच योग्य असते. या लोकांचे खूप चांगले मित्र असतात. या रशीचे लोक कधीच हार मनात नाहीत. तसेच तुम्ही जर या राशीच्या लोकांशी वाद घातला तर तुम्ही सहज सुटका होऊ शकत नाही.

* ​वृश्चिक

या राशीच्या लोकांचा राग हा त्यांच्या राशीच्या प्रतीकाप्रमाणे डंकमारणार असतो. सिह राशीनंतर यांचा राग खूप खराब असतो. असे बोलल्या जाते की या लोकांचा राग नाकावरच असतो. या लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवर खूप राग येतो. या लोकांचे रागावर अजिबात नियंत्र नसते. अशा लोकांशी चर्चा करणे खूप कठीण असते. अशा राशीनचे लोक रागाच्या भरात जवळच्या लोकांचे देखील मन दुखावतात.

* धनू

ही रास अग्नि तत्वाची आहे. त्यामुळे या लोकांना खूप राग येतो. असे म्हणतात की या राशीचे लोक सकरात्मतक विचारांचे असतात. कोणत्याही परिस्थीतित हे लोक चांगुलपणाने मार्ग काढतात. या राशीचे लोक नेहमी काहरे बोलतात. यामुळेच अशा लोकांना खोटे बोलणाऱ्या लोकणसोबत राहावे आवडत नाही. यामुळे या लोकांचे खरे बोलणाऱ्यास व्यक्तिसोबत मैत्री करायला आवडते. उगाच देखावा करणारे लोक या राशीतिळ लोकांना आवडत नाही. तसेच या राशीतील लोकांची फसवणूक केलेल्या लोकांचा बदल घेण्यास हे लोक तत्पर असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT