Anger Control Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips for Anger: नाकावरच्या रागाला औषध काय? रागाचा ग्रहांशी संबंध आणि त्याचे उपाय

राग हा प्रत्येक माणसाला येतच असतो. राग बऱ्याचवेळा परिस्थितीवर अवलंबून असतो.

Pramod Yadav

राग हा प्रत्येक माणसाला येतच असतो. राग बऱ्याचवेळा परिस्थितीवर अवलंबून असतो. तर, काही लोक असेही आहेत ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींवरही राग येतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की एखाद्या व्यक्तीच्या रागाच्या मागे ग्रहांची स्थिती देखील एक कारण असू शकते. अशी कारणं ओळखून ती वेळीच दूर करणे आवश्यक आहे.

राग क्षणिक असतो, पण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचा माणसाचे बोलणे आणि विचारावर होतो. तसेच, रागाच्या भरात घेतलेले निर्णय बऱ्याचवेळा चुकीचे असतात.

कुंडली

शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र, मंगळ आणि सूर्य असतो, त्यांना जास्त राग येतो. जेव्हा कुंडलीत मंगळ आणि गुरू सोबत चंद्र येतो, तेव्हा आलेला राग सकारात्मक पद्धतीने व्यक्त होतो. तर, चंद्र आणि केतू यांचा ज्यावेळी योग येतो अशावेळी आलेला राग हा सौम्य आणि अंतर्मुख असतो. अशा लोकांना राग येतो, पण ते राग व्यक्त करत नाहीत.

रागावर

राग कमी करण्याच्या अनेक मार्ग आहेत. त्यापैकी ध्यानधारणा हा पहिला मार्ग आहे. जर तुम्ही सकाळी लवकर उठून ध्यानधारणा केली तर त्यामुळे हळूहळू तुमचे मन शांत होऊ लागेल.

दुसरा उपाय म्हणजे गणेश स्तोत्राचे नियमित पठण करणे. मलाबली हनुमानाचा जप केला तरी राग कमी होऊ शकतो. यासाठी मंगळवारी लाल फूल, चंदनाचा टिळा लावून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

SCROLL FOR NEXT