Relationship  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'या' 4 गोष्टींमुळे येऊ शकतो नात्यात दुरावा

तुम्ही जर डेटिंग करत असाल तर मुलींनो या 4 गोष्टी नाकी लक्षात ठेवा.

दैनिक गोमन्तक

सध्या डेटिंगचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही जर डेटिंग करत असाल तर काही गोष्टींची कांजी घ्यायला हवी. अनेक पुरुषांना मुलीच्या काही गोष्टी आवडत नाही. यामुळे तुमच्या नात्याचा दि एन्ड होऊ शकतो. यामुळे नात्यातील प्रेम कायम ठिकून राहण्यासाठी पुढील 4 गोष्टी लक्षात ठेवा. (Relationship tips News)

* वेंधळेपणा करू नका

मुलांना मुलींचा वेंधळेपणा आवडत नाही. पुरुषांना नेहमी अशा मुली आवडतात ज्या हुशार असून नवीन गोष्टी शिकण्यास नेहमीच तयार असतात. तसेच ज्या नेहमी आनंदी आणि विनोदी स्वभावाच्या मुली जास्त आवडतात. पुरुषांना नेहमीच आत्मविश्वास, समाधानी आणि हुशार महिलांचे आकर्षण असते. म्हणून, स्वतःवर काम करत राहा आणि स्वत: ला अपडेट ठेवत राहा.

* खोटेपणा टाळा

सुंदर आणि मजबूत नात्याचे मूळ हे 'विश्वास' आहे. यामुळे तुमच्या नात्यात खोट बोलण्याची चूक करू नका. नात्यामध्ये (Relationship) जर सर्व गोष्टी उघड असतील तर नात्यामध्ये दुरावा येणार नाही.

* नाटके करू नका

तुम्ही नाटकी आहात का? अनेक पुरुषांना अशा नाटकी मुली आवडत नाहीत. पुरुष व्यावहारिक असतात आणि त्यांना सहसा अशा स्त्रिया आकर्षक वाटतात ज्या भावनिक बुद्धिमत्तेच्या आधारवर निर्णय घेतात.यामुळे नात्यात असतांना नाटक करू नका.

* सतत तक्रार करणे

तुम्हाला जर तुमच्या नात्यातील प्रेम टिकून ठेवायचे असेल तर सतत तक्रार करू नका. नात्यांमद्धे नेहमी समाधानी असायला हवे. पुरुषांना स्त्रिया आवडतात ज्या स्वतःमध्ये आनंदी आणि समाधानी असतात. छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करणाऱ्या मुली पुरुषांना अजिबात आवडत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT