Worlds Longest Train Journey Dainik Gomantak
Image Story

Worlds Longest Train Journey: 142 स्टेशन आणि 87 शहरे... 'ही' जगातील सर्वात लांब ट्रेन जर्नी; जाणून तुम्हीही म्हणाल...

Manish Jadhav
Worlds Longest Train Journey

रेल्वे: भारतासह जगभरात रेल्वेने मोठ्याप्रमाणात लोक प्रवास करतात.

Worlds Longest Train Journey

जगातील सर्वात लांब ट्रेन: आज (2 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या प्रवासी ट्रेनबद्दल जाणून घेणारोत.

Worlds Longest Train Journey

ट्रान्स-सायबेरियन प्रवास: जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवासाचे नाव 'ट्रान्स-सायबेरियन रेल्वे' आहे.

Worlds Longest Train Journey

या शहरांदरम्यान प्रवास: ही ट्रेन रशियाची राजधानी मॉस्कोला पूर्वेकडील शहर व्लादिवोस्तोकशी जोडते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 7 दिवस लागतात.

Worlds Longest Train Journey

मार्ग: ट्रान्स-सायबेरियन रेल्वेचा मार्ग 9259 किमी लांबीचा आहे, जो ट्रेनला पूर्ण होण्यासाठी सात दिवस लागतात. हा प्रवास 166 तासांमध्ये म्हणजे सुमारे 7 दिवसात पूर्ण होतो.

Worlds Longest Train Journey

स्टेशन: या ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला 142 रेल्वे स्टेशन लागतात.

Worlds Longest Train Journey

शहरे: मॉस्को आणि व्लादिवोस्तोक दरम्यान ट्रेन 87 शहरांमधून जाते. हा मार्ग इतका लांब आहे की, या मार्गावर फक्त दोन गाड्या धावतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

SCROLL FOR NEXT