Sleep Dainik Gomantak
Image Story

जगातील असा एकमेव देश, जिथे लोक झोपतात सर्वाधिक वेळ; जाणून घ्या क्रमवारीतील भारताचं स्थान

Manish Jadhav
Sleep

झोप: तुम्हाला माहित आहे का जगातील कोणत्या देशात लोक जास्त वेळ झोपतात? प्रति रात्र झोपेचे सरासरी तास देशानुसार जाहीर केले जातात.

Sleep

नेदरलँड: जागतिक सर्वेक्षण आणि खाजगी कंपन्यांच्या अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की नेदरलँडचे लोक जगातील सर्वात जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. या देशातील लोक दिवसाला सरासरी 8.1 तास झोपतात.

Sleep

फिनलंड: फिनलंड दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे लोक दररोज सरासरी 8 तास झोपतात.

Sleep

ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स: या यादीत ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स तिसऱ्या स्थानावर आहेत. जिथे लोक रोज सरासरी 7.9 तास झोपतात.

Sleep

न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडम: न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडम 7.8 तासांसह चौथ्या स्थानावर आहेत.

Sleep

कॅनडा आणि डेन्मार्क: कॅनडा आणि डेन्मार्क पाचव्या स्थानावर आहेत, जिथे लोक दररोज 7.7 तास झोपतात.

Sleep

अमेरिका: अमेरिकेचा जगात सहावा क्रमांक लागतो. जिथे लोक दररोज सरासरी 7.6 तास झोपतात. अमेरिकेसोबतच जर्मनी आणि स्वीडनमध्येही लोक 7.6 तास झोपतात.

Sleep

इटली आणि बेल्जियम: या यादीत इटली आणि बेल्जियम 7 व्या क्रमांकावर आहेत. या देशातील लोक दररोज 7.5 तास झोपतात. तर स्पेन, जपान आणि दक्षिण कोरियाचे लोक रोज 7.4 तास झोप घेतात.

Sleep

मेक्सिको: मेक्सिको 10 व्या स्थानावर आहे, जिथे लोक 7.2 तास झोपतात.

Sleep

भारत आणि चीन: झोपेच्या बाबतीत भारत आणि चीन जगात 11 व्या क्रमांकावर आहेत. या देशांतील लोक सरासरी 7.1 तास झोपतात.

Sleep

दक्षिण आफ्रिका: या यादीत दक्षिण आफ्रिका जगात 12 व्या क्रमांकावर आहे. जिथे लोक दररोज सरासरी 7 तासांची झोप घेतात. यानंतर अर्जेंटिना आणि इंडोनेशिया दररोज 6.9 तास झोपतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT