कोणार्क सूर्य मंदिर,ओरिसा:
13 व्या शतकातील सूर्य देवाला समर्पित मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर हे एक आश्चर्य आहे. कलिंग आर्किटेक्चरल शैलीत बांधललेले हे मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. येथे सूर्य देव 24 चाकाच्या रथावर विराजमान आहे.
Dainik Gomantak
कैलास मंदिर, महाराष्ट्र:
भारतातील सर्वात आकर्षक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर खडकांमध्ये कोरून बनवलेले आहे. एलोरा येथे अनेक गुहा असून कैलास मंदिर 16व्यय गुफेत आहे.
दिलवाडा मंदिर, राजस्थान:
माऊंट आबूमध्ये स्थित दिलवाडा जैन मंदिर पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे. येथे सर्वात जून विमल वसही मंदिर आहे, जे 1032 मध्ये बांधले गेले.
हे मंदिर 11 व्या ते 13 व्या शतकात बांधली गेली आहे. शोर मंदिर,तामिळनाडू:
महाबलीपुरममध्ये वसलेले हे शोर मंदिर 8 व्या शतकात ग्रॅनाइटने बांधलेली आहे . हे मंदिर पल्लव राजवटीतिल नरसिंहवर्मन द्वितीय यांनी बांधली आहे. येथील दोन मंदिरांपैकी एक भगवान शिव यांना समर्पित आहे तर दुसरे मंदिर विष्णूला समर्पित आहे.