Image Story

.. आता गोव्यात अनुभवा रिव्हर राफ्टिंगचा थरार!

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पर्यटन

गोव्यात तुम्हाला किनारे, जुनी प्रार्थनास्थळे, कसिनोज याच्यापेक्षा काही वेगळे करायचे असेल तर साहसी आणि निसर्गरम्य रिव्हर राफ्टिंगचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

म्हादई नदी

पाऊस कमी होऊ लागल्यावर रिव्हर राफ्टिंग सुरु होते. वाळपई गावातून वाहणारी म्हादई नदी यासाठी बेस्ट स्पॉट मानला जातो

निसर्गरम्य खोरे

म्हादई नदी संरक्षित अभयारण्यातून वाहते त्यामुळे म्हादई खोऱ्यातून राफ्टिंगचा अनुभव निसर्गरम्य आणि रोमांचकारी ठरतो.

पर्यटनमंत्र्यांचे रिव्हर राफ्टिंग

पर्यटनमंत्री श्री. रोहन खवंटे यांनी नुकताच हा अनुभव घेतला. यामुळे गोवा पर्यटनाची नवीन बाजू समोर येण्यास हातभार लागलेला आहे.

शाश्वत पर्यटन

सुंदर किनारपट्टीच्या पलीकडे आमच्याकडे समृद्ध पर्यावरणीय जीवन, विस्तीर्ण प्रदेश, साहसी खेळ, निरोगी क्रियाकलाप आणि बरेच काही आहे असे मत पर्यटनमंत्री खवंटे यांनी व्यक्त केले.

कालावधी

रिव्हर राफ्टिंगसाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. वाळपई येथे सकाळी ९ पासून तुम्ही रिव्हर राफ्टिंग करू शकता.

राफ्टिंग दर

येथे रिव्हर राफ्टिंग पॅकेज अंदाजे दोन हजार रुपयांपासून सुरु होते. आधी नोंदणी करणे सोयीचे जाते.

राफ्टिंगसाठी सर्वोत्तम वेळ 

पाऊस कमी आल्यापासून जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा काळ राफ्टिंगसाठी उत्तम असतो. यादरम्यान नद्या पूर्ण क्षमतेने प्रवाही असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT