Pollution Dainik Gomntak
Image Story

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Manish Jadhav
Pollution

प्रदूषण: जगभरातील प्रदूषणाची पातळी आटोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था काम करत आहेत.

Pollution

प्रदूषित देश: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील प्रदूषित देशांबद्दल जाणून घेणार आहोत.

Pollution

क्रमवारी: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने सर्वाधिक प्रदूषित देशांची क्रमवारी जाहीर केली आहे. ही क्रमवारी 2023 मधील वार्षिक सरासरी PM2.5 कंसनट्रेशनवर (μg/m³) आधारित आहे.

Pollution

बांगलादेश: जगातील 8 सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत बांगलादेश आघाडीवर आहे.

Pollution

पाकिस्तान: जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारत: प्रदूषित देशांच्या यादीत पाकिस्ताननंतर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे.

Pollution

ताजिकिस्तान: भारतानंतर ताजिकिस्तान जगातील चौथ्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे.

बुर्किना फासो: पश्चिम आफ्रिकन देश बुर्किना फासो जगातील पाचव्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे.

Pollution

इराक: इस्लामिक देश इराकचाही या यादीत समावेश आहे. इराक या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

Pollution

UAE: UAE हा जगातील सातवा सर्वात प्रदूषित देश आहे.

Pollution

नेपाळ: जगातील प्रदूषित देशांच्या या यादीत नेपाळ आठव्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT