Water Waste in Panjim Dainik Gomantak
Image Story

Panjim: पाण्याची लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया; स्थानिक संतप्त

पाण्याची लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया...

दैनिक गोमन्तक

बालभवन परिसरात पाण्याची लाईन फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

Water Waste in Panjim

मागील बऱ्याच दिवसांपासून रस्त्याला ड्रनेज लाईन दुरुस्ती चे काम सुरू आहे.

Water Waste in Panjim

यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Water Waste in Panjim

गेल्या अनेक दिवस हे काम रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Water Waste in Panjim

तसेच, पणजी पालिकेने याकडे लक्ष द्यावे आशी स्थानिक नागरिकांतुन मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT