गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे संदीप देसाई
Image Story

गोमंतकीयांनो राज्यातील हे दृश्य चिंता वाढविणारे

गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे कि केवळ त्यांच्या तारखा वाढविल्या जात आहेत.

Priyanka Deshmukh

शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.

गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे

गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे कि केवळ त्यांच्या तारखा वाढविल्या जात आहेत, असा प्रश्न अशी छायाचित्रे पाहिल्यानंतर उपस्थित होतो.

गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे

कुणीही नियम पाळताना दिसत नाही. सरकारी यंत्रणाही सुस्तावली आहे.

गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे

त्यामुळे सर्रास नियम मोडले जात आहेत. पणजीतील फेरीबोटीवर सोमवारी अशी गर्दी झाली होती.

गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे

हळहळू किनाऱ्यांवरही पर्यटकही वाढत आहेत. हे दृश्य चिंता वाढविणारे नाही का

गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे

लहान मुलं असो कि मोठे आणि समजदार नागरीक विनामास्क किनऱ्यावर फिरतांना दिसत आहेत.

गोव्यात सध्या संचारबंदी लागू आहे

गोव्यात संचारबंदी असून हे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर काय करतायेत असा प्रश्न हे दृष्य बघून उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT