दिवाळीत कपडे खरेदी करायचं विचार करताय? मग फॉलो करा 'या' ट्रेंडी स्टाइल  Dainik Gomantak
Image Story

दिवाळीत कपडे खरेदी करायचा विचार करताय? मग फॉलो करा 'या' ट्रेंडी स्टाइल

या दिवाळीमध्ये विशेष दिसण्यासाठी काही ट्रेंडी स्टाइल नक्की वापरुन पहा.

दैनिक गोमन्तक
लेहंगा पारंपरिक लुकसह स्टायलिश लुकही देतो. लेहंगावर तुम्ही मिरर वर्क ब्लाउज घातल्यास अधिक आकर्षक दिसते. प्लेन लेहंगावर तुम्ही कलफुल ब्लाऊज घालून त्यावर प्लेन दुपट्टा घेवू शकता. यात व्ही नेक, कोल्ड शोल्डर किंवा ऑफ-शोल्डर डिझाईनचे ब्लॉऊज तुम्हाला परफेक्ट लुक देईल.
अनारकली सूट सध्या ट्रेंडमध्ये आहे. हा ड्रेस एथनिक वेअरमध्ये ट्रेंडी दिसतो. अनारकली कुर्त्यावर तुम्ही पॅंट, प्लाजो किंवा शरारा घालू शकता. आजकाल शॉर्ट अनारकली कुर्त्यासोबत पॅंट घालण्याचा ट्रेंड आहे.
दिवलीमध्ये तुम्ही साडी ही वेगळ्या पद्धतीने घातल्यास युनिक लुक मिळू शकतो. यात तुम्ही गुजराती, राजस्थानी साड्या परिधान करू शकता.या साड्यावर तुम्ही स्टायलिश ब्लाउज देखील घालू शकता. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही फूल स्लीव्हज ब्लाउज देखील घालू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT