Take  look  these 5 places in  Rajasthan
Take look these 5 places in Rajasthan  Dainik Gomantak
Image Story

राजस्थानमधील ही ठिकाणे एकदा तरी पाहाच

दैनिक गोमन्तक
* वॉटर पॅलेस

* वॉटर पॅलेस

ही एक जुनी इयमरत आहे. ही पाच मजली इमारत सुंदर मन सागर तलावाच्या मध्यभागी आहे. ही इमारत राजपूत स्थापत्य शैलीमध्ये बांधली गेली आहे.

* राजस्थानी थाली

* राजस्थानी थाली

जेव्हा तुम्ही राजस्थानला भेट द्याल तेव्हा पारंपारिक राजस्थानी थालीचा नक्की आस्वाद घ्यावा. यात दाल बाटी चुरमा, कचोरी, वडी, घेवर आणि बरेच पदार्थ असतात.

* मार्केटला भेट द्या

* मार्केटला भेट द्या

तुम्हाला जर शॉपिंग कार्याची आवड असेल तर जयपूरच्या मार्केटला नक्की भेट द्या. येथे विविध प्रकारचे पारंपारिक कपडे, विविध पोशाख आणि दागिने पाहायला मिळतील.

* हवा महल

* हवा महल

याला 'पॅलेस ऑफ द विंड्स' या नावाने ओळखले जाते. हा महल 1799 मध्ये बंदळल्या गेले. येथे अनेक विदेशी पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

आमेरा किल्ला:

* आमेरा किल्ला

जयपूरपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर अमेरा किल्ला आहे. हा किल्ला 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधण्यात आला. हा किल्ला संगमरवरी आणि लाल वाळूच्या दगडापासून बनलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT