Serendipity Art Festival Dainik Gomantak
Image Story

Serendipity Art Festival: युनिक, ऑफबीट, क्रिएटीव्ह; मन प्रसन्न करणारे सेरेंडिपिटीचे खास फोटो

पणजी, गोवा येथे 15 ते 23 सेरेंडिपिटी या जगप्रसिद्ध कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pramod Yadav
Serendipity Art Festival, Goa

गोव्यात सेरेंडिपिटी हा अनोखा कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Serendipity Art Festival, Goa

या महोत्सवात विविध कलांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

Serendipity Art Festival, Goa

हटके आणि विविध कलाविष्कार या महोत्सवात पाहायला उपलब्ध आहेत.

Serendipity Art Festival, Goa

देश-विदेशातील पर्यटक आणि कलासक्त नागरिक या महोत्सवला भेट देत आहेत.

Serendipity Art Festival, Goa

कल्पनाशक्तीचा अनोखा अविष्कार या महोत्सवात पाहायला मिळतो.

Serendipity Art Festival, Goa

पणजी आणि आसपासच्या परिसरात 14 ठिकाणी सेरेंडिपिटीचे विविध कलात्मक रचना उभारण्यात आल्या आहेत.

Serendipity Art Festival, Goa

यात कही देशी कलाकृती देखील पाहायला मिळतील.

Serendipity Art Festival, Goa

हस्तकला आणि खेळणी यांचा स्टॉल देखील पाहायला मिळेल.

Serendipity Art Festival, Goa

प्लास्टिक बंदी आणि त्याला पर्यायी वस्तूंचे प्रदर्शन देखील याठिकाणी पाहायला मिळेल.

Serendipity Art Festival, Goa

देव दानवांच्या प्रतिकृती तयार करून जिम तयार करण्यात आली आहे.

Serendipity Art Festival, Goa

याशिवाय गोवन ट्रायबल टेबल स्टॉलवरती ट्रायबल आहाराचा आस्वाद घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT