Saint Francis Xavier Relics Dainik Gomantak
Image Story

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

Saint Francis Xavier Exposition Old Goa: ओल्ड गोव्यात संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शव दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

Pramod Yadav
Saint Francis Xavier Relics

संत फ्रान्सिस झेवियर यांचा शव दर्शन सोहळ्याला ओल्ड गोव्यात आजपासून (२१ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे.

२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ओल्ड गोव्यातील बॅसिलिका बॉम जिझस चर्च परिसरात या सोहळ्याला सुरुवात झाली.

Saint Francis Xavier Relics being taken to se cathedral

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी. एस. श्रीधन पिल्लई यांच्या उपस्थित या सोहळ्याला सुरुवात झाली.

Saint Francis Xavier Relics

संत झेवियर यांचे शव ओल्ड गोव्यातील चर्चमधून से कॅथेड्रल येथे नेण्यात आले. यासाठी शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सजवलेल्या Electric कारमधून झेवियर यांचे शव से कॅथे़ड्रल येथे हलविण्यात आले.

Saint Francis Xavier Relics at se cathedral

से कॅथेड्रल चर्चमध्येच संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव पुढील ४५ दिवसांसाठी सार्वजनिक दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दहा वर्षानंतर झेवियर यांचे शव दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

Saint xavier procession

बॅसिलिका बॉम जिझस ते से कॅथेड्रल येथे झेवियर यांचे शव स्थालांतरित करण्याच्या कार्यक्रमात हजारो ख्रिस्ती भाविक सामिल झाले होते. मोठ्या भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT