IPL 2025 Dainik Gomantak
Image Story

IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार जाहीर, पूरनच्या जागी 'या' खेळाडूकडे सोपविली संघाची कमान

आयपीएल २०२५ च्या आधी आणखी एका संघाने आपला कर्णधार जाहीर केला आहे. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Sameer Amunekar
IPL 2025

कर्णधार

आयपीएल २०२५ च्या आधी, आणखी एका संघाने आपला कर्णधार जाहीर केला आहे. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

IPL 2025

२७ कोटी रुपयांना खरेदी

लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना खरेदी केले. ऋषभ पंतने यापूर्वी दिल्लीचे नेतृत्व केले आहे. ऋषभ पंतच्या आधी केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार होता. तीन हंगामांसाठी संघाचे नेतृत्व केले. या काळात संघाची कामगिरी चांगली होती.

IPL 2025

लखनौचे नेतृत्व

केएल राहुल व्यतिरिक्त, इतर दोन खेळाडूंनीही एलएसजीचे नेतृत्व केले आहे. या यादीत कृणाल पंड्या आणि निकोलस पूरन यांची नावे आहेत.

IPL 2025

पंड्याने सहा सामन्यांमध्ये केलंय संघाचं नेतृत्व

पंड्याने सहा सामन्यांमध्ये एलएसजीचे नेतृत्व केले आहे त्यापैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. निकोलस पूरनने एका सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. या सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.

IPL 2025

कारकिर्द

ऋषभ पंतने २०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आयपीएलमध्ये १११ सामन्यांमध्ये ३,२८४ धावा केल्या आहेत. त्याने २०१८ च्या आयपीएलमध्ये ६८४ धावा केल्या. यादरम्यान, त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२८ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय, पंतने तीन हंगामात ४०० हून अधिक धावा केल्या आहेत.

IPL 2025

लखनौ सुपर जायंट्सचा संघ

ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसिन खान, डेव्हिड मिलर, एडनग मारक्रम, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंह, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, शेमार जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीट्जके, हिम्मत सिंह, एम सिद्धार्थ आणि दिग्वेश सिंह.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT