Runjh River  Dainik Gomantak
Image Story

पावसाळ्यात 'ही' नदी आणते हिरे वाहून; शेतकरी रातोरात बनला कोट्यधीश; जाणून घ्या कुठेय नदी?

Manish Jadhav
Runjh River

भारत: भारतात नद्यांना पवित्र मानलं जातं. नद्यांच्या खोऱ्यातच मानव संस्कृती फुलली. आपल्या देशात नद्यांना खूप महत्त्व आहे.

Runjh River

मालामाल: आज (1 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशा एका नदीबद्दल जाणून घेणार आहोत. या नदीने रातोरात अनेकांना मालामाल केलं.

Runjh River

रुंझ नदी: पावसाळ्यात या नदीच्या पाण्याबरोबर हिरे वाहून येतात.

Runjh River

कुठे आहे नदी?: पाण्यासोबत हिरे देणारी ही नदी मध्य प्रदेशातील बुंदेलखंडच्या पन्ना जिल्ह्यात आहे.

Runjh River

उगम: रुंझ नदी अजयगडमध्ये उगम पावते. पावळ्यात या नदीच्या पाण्यासोबत हिरे वाहून येतात.

Runjh River

किस्मत: 2 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला 72 कॅरेटचा हिरा या नदीत सापडला होता. त्याने त्याची किस्मत चमकली होती.

Runjh River

रुंझ धरण: सध्या या नदीवर रुंझ धरण बांधण्याच काम सुरु आहे. त्यामुळे भविष्यात इथे हिराच्या शोधात लोकांचे येणं बंद होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

Pilgao Farmers Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा! डिचोलीतील ट्रकमालकांची मागणी; आंदोलनाची दिशा ठरणार?

Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

SCROLL FOR NEXT