देशातील नंबर वन फॅशन मासिक Vogue ने महिला ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत फोटो सूट केला आहे. त्यात बॅडमिंटन स्टार पिव्ही सिंधु हिचा ग्लॅमरस फोटोशूट पाहायला मिळाला. तिने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.  Instagram /@pvsindhu1
Image Story

पिव्ही सिंधुसह या चार खेळाडूंनी केला ग्लॅमरस फोटोशूट

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकणारे स्टार खेळाडूंचा ग्लॅमरस फोटोशूट करण्यात आला.

दैनिक गोमन्तक
देशातील नंबर वन फॅशन मासिक Vogue ने महिला ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत फोटो सूट केला आहे. यात वेटलिफ्टर मीराबाई चानु हिचा सुद्धा ग्लॅमरस फोटोशूट करण्यात आला. तिचे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.
देशातील नंबर वन फॅशन मासिक Vogue ने महिला ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत फोटो सूट केला आहे. यात बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिचे ग्लॅमरस फोटोशूट करण्यात आले. तिने आपले फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळवलेला नीरज चोप्रा आजकाल प्रत्येक मोठ्या ब्रॅंडची पहिली पसंत बनला आहे. सध्या त्यांच्या स्टाइल आणि फॅशनची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याने एका फोटो शूटमध्ये लुईस व्हिटन स्वेटशर्ट घातला होता. त्याचा फोटो गुलाबी मद्रास थीम स्वेटशर्ट वेबसाइटवर प्रदर्शित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT