Brokpa Tribe  Dainik Gomantak
Image Story

Pregnancy Tourism Ladakh: लडाखमधील 'या' गावात गर्भधारणेसाठी का येतात परदेशी महिला? 'आर्य व्हॅली' आहे फारच खास

Manish Jadhav
India

भारत: भारत हा वैविध्यानं नटलेला देश आहे. भारताची विविधाताच जगाला आकर्षित करते.

Brokpa Tribe

गावाची चर्चा: भारतातील असं एक गाव आहे ज्याची सर्वाधिक चर्चा होत आहे.

Brokpa Tribe

परदेशी महिला: या गावात परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात, असं म्हटलं जातं. चला तर मग या गावाविषयी जाणून घेऊया...

Brokpa Tribe

कुठे आहे गाव: कारगिलपासून 70 किलोमीटर अंतरावर लडाखमध्ये हे गाव आहे. हे गाव 'आर्य व्हॅली' म्हणून ओळखलं जातं.

Brokpa Tribe

ब्रोक्पा जमातीचं वास्तव्य: आर्य व्हॅलीत ब्रोक्पा जमातीचे लोक राहतात. हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज मानले जातात.

Brokpa Tribe

अलेक्झांडर द ग्रेट: अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारत सोडून जात होता तेव्हा त्याच्या सैन्याचा काही भाग भारतात राहिला होता आणि त्यांचे वंशज अजूनही भारतात आहेत.

Brokpa Tribe

आपलं ही मुल तसंच व्हावं: अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याची उत्तम शरीरयष्टी, शारिरीक रचना असल्याने परदेशी महिला आपलं मुलही तसंच व्हावं, यासाठी आर्य व्हॅलीत येतात.

Brokpa Tribe

वैज्ञानिक पुरावे: ब्रोक्पा दाव्यांसाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. केवळ लडाखी संस्कृतीपेक्षा ते वेगळे असल्यामुळे त्यांना शुद्ध आर्य मानलं जाऊ लागलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT