Pomegranate Health Benefits Dainik Gomantak
Image Story

हिवाळ्यात डाळिंब खाण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Manish Jadhav
Pomegranate Health Benefits

हिवाळ्यात तुम्ही डाळिंब नक्की खाल्ले पाहिजे. रोज डाळिंबाचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते आणि ते निरोगी राहते.

Pomegranate Health Benefits

पोषक घटक: डाळिंबात फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स, व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड सारखे पोषक घटक असतात.

Pomegranate Health Benefits

डाळिंब खाण्याचे फायदे: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून हिवाळ्यात डाळिंब खाण्याच्या फायद्याविषयी जाणून घेणार आहोत.

Pomegranate Health Benefits

गर्भवती महिला: गर्भवती महिलांसाठी डाळिंब खूप फायदेशीर मानले जाते. गर्भधारणेदरम्यान तणाव आणि इतर आरोग्य समस्या कमी होऊ शकतात.

Pomegranate Health Benefits

अशक्तपणा: ज्या लोकांमध्ये लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठी डाळिंब हा उत्तम पर्याय आहे. अशक्तपणा येणाऱ्या लोकांसाठी डाळिंब गुणकारी आहे.

Pomegranate Health Benefits

हृदयविकार: हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठीही डाळिंब खूप उपयुक्त आहे. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहते.

Pomegranate Health Benefits

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर: डाळिंबाचे सेवन मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास डाळिंब मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ‘माझे घर’ हा सरकारचा निवडणूक स्टंट, लोकांची फसवणूक करण्याचे षडयंत्र! अमित पाटकरांचे टीकास्त्र

Dowry Case: 2 लाखांच्या हुंड्यासाठी केला मानसिक, शारीरिक छळ; महिलेची तक्रार; 12 वर्षांनंतर पतीसह 5 आरोपी निर्दोष

Subodh Kerkar: ऑस्ट्रेलियामध्ये समुद्रकिनारी रंगणार 'शिल्पोत्सव’! डॉ. सुबोध केरकर यांना खास आमंत्रण

Goa Crime: नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले 30 लाख; तरुणीकडून तक्रार दाखल

Ravi Naik: गोव्यातील राजकारणाचा 'रवी' हरपला! पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सावंतांकडून 'श्रद्धांजली' अर्पण

SCROLL FOR NEXT