या प्राण्याच्या तोंडावर असलेले विचित्र नाक स्टार सारखे दिसते. म्हणून या प्राण्याचे नाव स्टार नोज मोल असे पडले आहे. याचे वैशिट्य म्हणजे हा प्राणी प्रती सेकंद 13 शिकार करतो. Star-nosed mole / Dainik Gomantak
या पक्ष्याची चोच अगदी चमच्यासारखी असते. त्यामुळेच स्पूनबिल असे नाव पडले असेल. हे पक्षी शिकार खूप चातुर्याने करतात. हा प्राणी दिसायला हरणासारखा आहे. याचे लांब नाक विशेष आहे. हा प्राणी रशिया आणि कझाकिस्तानसारख्या देशामध्ये आढळतो. हा प्राणी समुद्रामध्ये आढळतो. हा प्राणी दिसायला खूप विचित्र आहे. हा प्राणी शिकारी करून त्यातील रक्त आणि पोषक घटक शोषून घेतो.