Top 10 country Average Life Expectancy Dainik Gomantak
Image Story

जगातील 'या' 10 देशांतील लोक जगतात सर्वाधिक काळ; जाणून घ्या भारताचं स्टेटस?

Manish Jadhav
Top 10 country Average Life Expectancy

आयुर्मान: आज (15 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील अशा देशांबाबत जाणून घेणारोत. जिथे लोकांचे सरासरी आयुर्मान जगातील इत देशांपेक्षा जास्त आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.

Top 10 country Average Life Expectancy

रिपोर्ट: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने WHO, UN DESA, CIA वर्ल्ड फॅक्टबुक आणि OECD हेल्थ डेटाच्या हवाल्याने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

Top 10 country Average Life Expectancy

जपान: सरासरी आयुर्मान अधिक असणाऱ्या देशांच्या यादीत जपान पहिल्या नंबरवर आहे. जपानी लोकांचे सरासरी आयुर्मान 84.6 वर्षे आहे.

Top 10 country Average Life Expectancy

स्वित्झर्लंड: स्वित्झर्लंड दुसऱ्या नंबरवर आहे, जिथे लोक 83.3 वर्षे आयुष्य जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

सिंगापूर: सिंगापूर या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. येथील लोक सरासरी 83.1 वर्षे जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

इटली: इटली या यादीत चौथ्या नंबरवर आहे, जिथे लोक सुमारे 83 वर्षे जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

स्पेन: स्पेन या यादीत पाचव्या नंबरवर येतो, जिथे लोक सर्वात जास्त काळ जगतात. स्पेनमधील लोक 82.8 वर्षे जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलिया या यादीत सहाव्या नंबरवर आहे, येथील लोक सरासरी 82.5 वर्षे जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

आइसलँड: आइसलँड या यादीत सातव्या नंबरवर आहे, येथील लोक सरासरी 82.3 वर्षे जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

फ्रान्स: फ्रान्स या यादीत आठव्या नंबरवर आहे. येथील लोक सरासरी 82.2 वर्षे जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

स्वीडन: स्वीडन या यादीत नवव्या नंबरवर आहे, येथील लोक सरासरी 82.1 वर्षे जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

कॅनडा: कॅनडा या यादीत दहाव्या नंबरवर आहे. येथील लोक सरासरी 81.9 वर्षे जगतात.

Top 10 country Average Life Expectancy

भारत: भारताबद्दल बोलायचे झाल्यास, भारत या यादीत 48 व्या नंबरवर आहे. भारतीय सरासरी 77.7 वर्षे जगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT