Goa Panchayat Election Dainik Gomantak
Image Story

Goa Panchayat Election : गोव्यात सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडीला सुरुवात; पहा फोटो

सरपंच-उपसरपंच पदासाठी महिलांची बाजी; बहुतांश ठिकाणी भाजपचे सरपंच

Kavya Powar
Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

माविन गुदिन्हो पॅनेलने सात सदस्यांसह बोगमाळो चिंचोळणे पंचायतीवर विजय मिळवला असून संकल्प महाले सरपंच तर लोरेना कुन्हा यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

उगें पंचायतीमध्ये भारती नाईक यांची सरपंच तर राम पांढरमिसे यांची उपसरपंच म्हणून निवड झाली आहे.

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

पेन्ह द फ्रान्स पंचायतीसाठी स्वप्नील रामा चोडणकर सरपंच तर दीपाली गुरुनाथ वेर्णेकर यांची उपसरपंचपदी निवड

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

सुकूर पंचायतीसाठी सोनिया संजय पेडणेकर सरपंच तर माया केणी उपसरपंच

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

सांताक्रुझ पंचायतीसाठी जेनिफर ऑलिवेरा सरपंच आणि इनासियो डॉमनिक परेरा उपसरपंच

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

भाटी सांगेपंचायतीसाठी नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत गावकर आणि उपसरपंच प्रियांका गावकर यांची बिनविरोध निवड

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

बस्तोडा पंचयातीवर भाजप पॅनल विजयी; अँजेला मार्टिन सरपंच तर सुनीत लोटलीकर उपसरपंच

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

मळकर्णे पंचायतीमध्ये राजेश गावकर सरपंच तर फ्रँकी कोलासो यांची उपसरपंचपदी निवड

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

नेत्रावळी ग्रामपंचायतीमध्ये बुंदा वरक उप सरपंच फ्रान्सिस फिलिप मास्करेन्हास नव्याने निवडून आले

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

माजोर्डा पंचायतीमध्ये नवनिर्वाचित सरपंच शार्लेट फर्नांडिस तर उपसरपंच इसिदोरिओ मास्करेन्हास यांची निवड

Goa Panchayat Election Sarpanch, Dy. Sarpanch Selection

वेळींग-प्रियोळ पंचायत गोविंद गावडे यांच्या ताब्यात! सरपंचपदी हर्षा गौडे तर उपसरपंचपदी रुपेश नाईक यांची निवड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT