Ott |web series Dainik Gomantak
Image Story

ओटीटीवर अधिक मानधन घेणारे 5 कलाकार

अलीकडच्या काळात OTT प्लॅटफॉर्मची दर्शक संख्या झपाट्याने वाढली आहे.

दैनिक गोमन्तक
pankaj tripathi

रिपोर्टनुसार, पंकज त्रिपाठी यांना 'मिर्झापूर 2'साठी 10 कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी त्याने 'सेक्रेड गेम्स' सीझन 2 साठी 12 कोटी रुपये मानधन घेतले.

Ali Fazal

'मिर्झापूर'चा आणखी एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे अली फजल. रिपोर्टनुसार, अली फजल प्रत्येक एपिसोडसाठी 12 लाख रुपये मानधन घेतले.

saif ali khan

सैफ अली खानने 'सेक्रेड गेम्स'मध्ये पोलिसाची भूमिका साकारली होती. या वेब सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. रिपोर्टनुसार, सैफ प्रत्येक सीझनसाठी 15 कोटी रुपये मानधन घेतले.

manoj vajpayee

Amazon Prime Video ची हिट वेब सिरीज 'द फॅमिली मॅन' चा दुसरा सीझन आला आहे. यात मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. मनोज बाजपेयीने 'द फॅमिली मॅन'साठी प्रत्येक एपिसोडसाठी 25 लाख रुपये मानधन घेतले आहेत.

Priyamani

'द फॅमिली मॅन'मध्ये मनोज बाजपेयीच्या विरोधात साऊथची अभिनेत्री प्रियामणी आहे. सीझन 2 साठी तिलाप्रति एपिसोड 10 लाख रुपये मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT